मोदींचे स्वातंत्र्यदिनाचे पूर्ण भाषण नाही ऐकले पण बलुचिस्तान चा उल्लेख ऐकला. अक्षरश: दोनच वाक्यं...
त्यानंतर गूगल ट्रेंड्स वर जाऊन पहातो तो काय! बलुचिस्तान ला हा स्पाईक आलेला! सर्व जग शोधू लागले कि नक्की हा काय प्रकार आहे? मलाही शोधता शोधता पन्नास-एक पुस्तके सापडली बलुचिस्तान च्या इतिहासावर! वाटलं हे सारे जगापुढे आले पाहिजे.अभ्यासकांना मिळालं पाहीजे. लगेच टाकून दिली ती जाल संग्रहात (जिज्ञासूंसाठी लिंक) (पृष्ठावर ctrl +F करून balochistan हा शब्द शोधावा ). असो, काश्मिरात वळवळणारे नापाक बोट आपण छाटू शकत नाही आता, तर निदान नाक तरी दाबावे म्हणजे तरी बोट शांत होईल!
काय वाटते? काय भूमिका असावी आपली एक दक्ष आणि जागरूक भारतीय नागरिक म्हणून?
आपण बलुचिस्तान मध्ये होणाऱ्या स्थानिक बलूच व बुगटी मराठा वा अन्य मराठा जमातींवर होणारा अन्याय हिरीरीने जगापुढे आणावा का? तुटुदेत का पाकचा आणखी एक तुकडा?
वर्गीकरण
याद्या
6185
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
फक्त उपाय द्यावा
तुटुदेत का पाकचा आणखी एक
आपण काय करावे???
निदान एवढे तरी करावे
In reply to आपण काय करावे??? by फेदरवेट साहेब
इंट्रेष्टींग माहिती!
In reply to निदान एवढे तरी करावे by रमेश आठवले
हे बघा
In reply to इंट्रेष्टींग माहिती! by आदूबाळ
बेडकाने बैल होऊ नये. खरोखर
मला वाटते की भारताने
महाराष्ट्र- कर्नाटक सीमा
आपण बलुचिस्तान स्वतंत्र करू शकतो काय ?
बापरे.
In reply to आपण बलुचिस्तान स्वतंत्र करू शकतो काय ? by दासबोध.कॊम
किती ती चारआण्यांची मानसिकता
In reply to बापरे. by शाम भागवत
जालावर ७७८ पुस्तकांचा मोफत खजिना
ती आधीच टाकलेली होती.
In reply to जालावर ७७८ पुस्तकांचा मोफत खजिना by चित्रगुप्त
__/\__
In reply to जालावर ७७८ पुस्तकांचा मोफत खजिना by चित्रगुप्त
धन्यवाद
तुमचा ग्रंथसंग्रह भारी आहे
हे पूना अखबार मला डाऊनलोड
In reply to तुमचा ग्रंथसंग्रह भारी आहे by मारवा
नक्की काय होते आहे?
In reply to हे पूना अखबार मला डाऊनलोड by आदूबाळ
Drive वरच जाता येत नाहीये!
In reply to नक्की काय होते आहे? by दासबोध.कॊम
एकूण ग्रंथ संख्या १००० च्या आसपास आहे!
_/\_
बलुचिस्तान : आपण नक्की काय करावे?