Skip to main content

आसाराम आसारामबापू प्रसारमाध्यमे प्रसारमाध्यमं

पूज्य आसारामबापूंविषयी काही प्रश्न

लेखक गामा पैलवान यांनी शुक्रवार, 27/04/2018 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
पूज्य आसारामबापूंना बलात्काराच्या आरोपावरून नुकतीच जोधपूर सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा फर्मावली आहे. ही संधी साधून पूज्य बापूंविषयी उलटसुलट वार्ता प्रसृत होत आहेत. तर वस्तुस्थिती काय आहे याची माहिती संकलित स्वरूपात एकत्र राहावी म्हणून हा लेखप्रपंच.