Skip to main content

आर्थिक परिणाम

शेअर बाजार २०२४: नियोजन, चर्चा, अंदाज

लेखक वामन देशमुख यांनी सोमवार, 18/12/2023 या दिवशी प्रकाशित केले.
इशारा: सदर धागा लेखक अर्थतज्ज्ञ, गुंतवणूक तज्ज्ञ, बाजार सल्लागार इ. नाही. हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून कुणी गुंतवणूक केल्यास व त्यातून आर्थिक किंवा इतर नुकसान झाल्यास हे संस्थळ, सदर लेखक, प्रतिसादक इ. जबाबदार असणार नाहीत. --- बाजारात सध्या तेजीचा बैल चौखूर उधळतोय. महिन्याभरातच सुमारे ९ टक्क्यांनी वाढून मागच्या आठवड्याच्या शेवटी निफ्टी २१,४५६.६५ वर बंद झालाय.

आर्थिक परिणाम

लेखक चौकस२१२ यांनी बुधवार, 01/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.
काल सरकारने खालील मदत जाहीर केली - जे १ मार्च ला नोकरीत होते त्यांच्यासाठी सरकार प्रत्येकी महिना साधारण १.3५ लाख रुपये पगार/ मदत देणार पुढील सहा महिन्यांसाठी यासाठी सरकारला जवळ जवळ एकूण १३० बिलियन (गुणिले ४५रु गेला बाजार ) एवढा खर्च येणार आहे ( याशिवाय इतर उद्योगांना दिलेली मदत ती वेगळी + वैद्यकीय मदतीचा खर्च) सध्या तरी आमचं सरकार कडे हे पैसे शिलकीत नाहीयेत म्हणजे हे कर्जाऊ घेणार... जरी सध्या कर्जाचे दार कमी असले ( बॉण्ड यीएल्ड ) तरी शेवटी कर्ज ... आणि हे आर्थिक वजन पेलायचंय ते फक्त २.६ करोड लोकसंख्येने ... पुढे काय होणार .. कोण जाणे