Skip to main content

आर्थिक नियोजन

शेअर बाजार २०२४: नियोजन, चर्चा, अंदाज

लेखक वामन देशमुख यांनी सोमवार, 18/12/2023 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
इशारा: सदर धागा लेखक अर्थतज्ज्ञ, गुंतवणूक तज्ज्ञ, बाजार सल्लागार इ. नाही. हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून कुणी गुंतवणूक केल्यास व त्यातून आर्थिक किंवा इतर नुकसान झाल्यास हे संस्थळ, सदर लेखक, प्रतिसादक इ. जबाबदार असणार नाहीत. --- बाजारात सध्या तेजीचा बैल चौखूर उधळतोय. महिन्याभरातच सुमारे ९ टक्क्यांनी वाढून मागच्या आठवड्याच्या शेवटी निफ्टी २१,४५६.६५ वर बंद झालाय.

नोटा बदलल्यात आता व्यवहारही बदला

लेखक बाजीप्रभू यांनी सोमवार, 21/11/2016 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
८० च्या जमान्यात दूरदर्शनवरील एका लघुकथा सिरिअलचा एक एपिसोड आठवतोय. त्या एपिसोडची स्टोरीलाईन अशी होती कि, हरियाणातल्या एका खाप पंचायतीच्या मिटिंगमधे एका प्रेमप्रकरणाचा निवाडा चालू असतो. हलक्या जातीच्या बाबुलालला त्याच्या प्रेमाची शिक्षा म्हणून खापपंचायत वाळीत टाकण्याची शिक्षा देते आणि बाबुलाची गावात परवड सुरु होते. बाबुलाल कसाबसा त्या गावात तग धरून असतो. इकडे काही दिवसांत पंचायतीच्या ऑफिसमधे जुने रॉकेलचे कंदील बाद करून जास्त प्रकाश देणारे गॅस बर्नरचे दिवे घेतले जातात(Gas mantle). पण हे दिवे पेटवायचे कसे हा मोठा प्रश्न असतो. गावातल्या कोणालाही या नव्या टेक्नॉलॉजिबद्दल माहित नसतं.