Skip to main content

आर्थिक

कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 21/05/2026 18:02 या दिवशी प्रकाशित केले.

कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच 
घरात कॉक्रोच दारात कॉक्रोच 
ऑफीसात कॉक्रोच ट्रेन मध्ये कॉक्रोच 
सगळीकडे कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच

निश्चलनीकरण सर्वेक्षण

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 16/11/2017 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
निश्चलीकरण या अत्यंत धाडसी व महत्वाच्या निर्णयाला नुकतेच १ वर्ष पूर्ण झाले. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी संध्याकाळी ८ वाजता जाहीर केल्यानंतर देशात प्रचंड खळबळ माजली होती. काळा पैसा बाहेर काढणे, बनावट चलनाला आळा घालणे अशी काही प्रमुख उद्दिष्टे या निर्णयामागे होती असे सांगण्यात आले होते. या निर्णयाला काही जणांनी प्रचंड पाठिंबा दिला तर काही जणांनी कडाडून टीका केली. आज एक वर्षानंतर सुद्धा हेच चित्र कायम आहे.

एव्हढ्यातच काय गुंतवणुक केलीत?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 17/10/2017 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हढ्यातच काय बचत केलीत? या धाग्यावरुन सुचले म्हणुन टंकतो आहे. एव्हढ्यातच काय गुंतवणुक केलीत? माझे सांगयचे तर फार पुर्वी उत्पन्न कमी असताना आणि राष्ट्रीय बचत पत्रे ऑन मॅच्युरीटी (मराठी शब्द?) करमुक्त असताना त्यात पैसे गुंतवायचो. शिवाय पी.पी.एफ मध्ये पैसे टाकयचो. आणि एल. आय. सी च्या २-३ पॉलिसी होत्या (अजुन आहेत, पण केवळ पुर्ण करायच्या म्हणुन चालवतोय). पण राष्ट्रीय बचत पत्राच्या उत्प न्नावर कर लागु झाला, पी.पी.एफ चे व्याजदर कमी झाले. मग काही काळ सोन्यात गुंतवणुक केली. पण घर घेताना ते सर्व विकले. शिवाय मध्येच गृहकर्जाचे हप्ते सुरु झले त्यामुळे बचत करणे काही काळ थांबलेच.

मान लो वो अब कागज के तुकडे है!! (खरंच??)

लेखक बाजीप्रभू यांनी मंगळवार, 22/11/2016 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
काल खुप विचार करत होतो कि नवीन धागा काढावा? कि नोटबंदीच्या इतर धाग्यात प्रतिसादात लिहावं? कि खरडफळ्यावर टंकावं?. शेवटी म्हटलं धागाच काढावा. इतक्या छत्र्या उगवल्यात त्यात माझी अजून एक. काय होईल जास्तीत जास्त? धागा उडवला जाईल किंवा शून्य प्रतिसाद येईल हरकत नाही. तर, काल मिसेसचा भारतातून मेसेज आला "अहो टिंब टिंब भाऊ तुम्हाला आठ-साडे आठला कॉल करणार आहेत, प्रकरण गंभीर आहे. काय आहे म्हाईत नाही पण तुम्ही या भानगडीत पडू नका".