Skip to main content

अपराध

मालक मला एखादा डूआयडी द्याना!

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 11/05/2026 19:26 या दिवशी प्रकाशित केले.

मालक मला एखादा डूआयडी द्याना!
डू आय डी घेईन 
जिलेब्या पाडीन 
भक्ताना चोपीन 
चाप चाप चाप!

मालक मला एखादी डूआयडी द्याना!
डू आयडी घेईन
खरडफळा गाजवीन 
वादविवाद करीन 
ठप ठप ठप

मालक मला एखादा डुआयडी द्याना,
डू आयडी घेईन,
चिखलफेक करीन
दोन चार आयडी उडवीन 
धप धप धप!

मालक मला एखादा डू आयडी द्याना
डू आयडी घेईन 
मूळ आयडी ठेवीन 
पुन्हा पुन्हा येईन 
ख्या ख्या ख्या!

काव्यरस

"तमाम शुड केस" ७० वर्षापासून तपास सुरु असणारी रहस्यमयी खुनाची केस

लेखक साहना यांनी मंगळवार, 15/03/2016 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
१९४८ मध्ये ऑस्ट्रेलियन पोलिसांना सोमार्तन समुद्र किनार्यावर एक शव आढळते. वास्तविक पाहता अनेक लोक अश्या प्रकारे मारतात पण हि खुनाची केस म्हणजे एक विशेष घटना ठरली आहे. सदर माणसाची ओळख पटू नये म्हणून कदाचित मारेकर्याने किंवा त्या माणसाने स्वतः मेहनत घेतली होती. पण अनेक वर्षांनी ह्या खुनाशी संबंधित एक पुस्तक पोलिसांना सापडते आणि नंतर अनेक विचित्र दुवे सापडत जातात. सत्य घटना आहे आणि अत्यंत थरारक आहे. खालील लेखांत केसाची अद्यतन माहिती नाही २०१६ साली हि केस जवळ जवळ १००% सोल्व झालेली आहे. मी इथे जास्त लिहिती नाही कारण अत्यंत वाचनीय अशी हि केस आहे आणि मी उगाच Spoilers देत नाही.