लेखकमाहितगारयांनी गुरुवार, 28/01/2016 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिस्रोत प्रकल्पात शुक-रंभा संवादाचा संस्कृत पाठ मराठी अनुवादा सहीत उपलब्ध आहे. (अनुवाद मराठी विकिपीडियासदस्य व्ही.व्ही.परब यांनी उपलब्ध केला आहे) त्यातील एक परिच्छेद उदाहरणा दाखल देत आहे. उर्वरीत पाठ मराठी विकिस्रोत प्रकल्पात शुक-रंभा संवाद येथे वाचावा.
लेखकमाहितगारयांनी रविवार, 12/07/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
धवले/धवळे/ धवलगीत हि प्राचीन महाराष्ट्रातील विवाहप्रसंगी गायल्या जाणार्या लोकगीतांची लूप्त होत गेलेली एक परंपरा होती. या परंपरेचे अवशेष आता आगरी समाज आणि इतर काही छोट्या समाजगटातून शिल्लक असावेत.
धवळे गीत प्रकारात संतांनी सुद्धा लेखन केले त्यात समर्थ रामदास लिखीत एक काव्य दिसते आहे.