मिसळपाव IPL ESPN Cricinfo Fantasy LEAGUE साधा मुलगा · गुरुवार, 04/09/2015 - 17:25 क्रिकेट विश्वचषक २०१५ च्या वेळी मिपावरील काही जणांनी ESPN Cricinfo वरील fantasy league मध्ये भाग घेतला होता. खरेतर आयत्या वेळी मिपाचा ग्रुप तयार करून ३-४ जणच त्यात सहभागी झाले. म्हणून IPL साठी मी मुद्दामून वेगळा धागा काढत आहे. Read more about मिसळपाव IPL ESPN Cricinfo Fantasy LEAGUELog in or register to post comments