Skip to main content

२०-२० क्रिकेट

मिसळपाव IPL ESPN Cricinfo Fantasy LEAGUE

लेखक साधा मुलगा यांनी गुरुवार, 09/04/2015 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट विश्वचषक २०१५ च्या वेळी मिपावरील काही जणांनी ESPN Cricinfo वरील fantasy league मध्ये भाग घेतला होता. खरेतर आयत्या वेळी मिपाचा ग्रुप तयार करून ३-४ जणच त्यात सहभागी झाले. म्हणून IPL साठी मी मुद्दामून वेगळा धागा काढत आहे.