हंस दर्शन
हिवाळ्याच्या सुरुवातीपासून फेसबुकच्या स्थानिक फोटोग्राफी समुदायांवर हंसांचे फोटो बरेचदा दिसू लागले. आम्ही राहतो त्या मिनेसोटातल्या इतर ठिकाणी व ट्वीन सिटिजमधेही काही ठिकाणी हंस जवळून पाहता येतात असे कळले.
ते फोटोज पाहून आपणही हंस पाहायला जावे असे प्रकर्षाने वाटू लागले. अखेर २७ फेब्रुवारीला उत्तम हवामान अन इतर गोष्टी जुळून आल्या अन आम्ही Vadanis Heights येथील Sucker Lake ला जायला निघालो. घरुन जालावर शोधून Sucker Lake Pavilion 2 चा पत्ता ठरवला होता. परंतु फोनच्या जीपीएस प्रणालीत नेमका Sucker Lakeच्या दक्षिणेकडल्या पार्कींग लॉटचा पत्ता टाकला गेला.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव