लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 27/10/2009 22:41 या दिवशी प्रकाशित केले. पावसाळ्यात अनेक ठिकाणी .रस्त्याच्या कडेला अशी सुंदर रानफूलं फूललेली असतात. " alt="" /> लेखनविषय: स्थिरचित्र लेखनप्रकार आस्वाद वाचने 5675 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया च्यामारी बाबुराव मंगळवार, 27/10/2009 22:59 दोडक्याचं फूल- कोंबड्याचं फूल- आन गावाकडं हाटलीवर येल चढवायचे त्या फुलाचं नाव ध्यानात नाय येऊन राह्यले भो. -बाबुराव फोटो १ पर्नल नेने मराठे बुधवार, 28/10/2009 11:44 फोटो १ कोंबडा २ भोपळा ३ तेरडा ४ गोकर्ण ५ पळस (अन्दाजे) चुचु नाही गं... मस्त कलंदर बुधवार, 28/10/2009 14:26 In reply to फोटो १ by पर्नल नेने मराठे पळसाची फुलं अशी दिसतात.. नि ते गुलाबी रंगाचं फून गोकर्णीचं नाही.. त्याला आमच्याकडे गौरीचं फूल म्हणतात.. गोकर्ण साधारणतः.. अशी दिसते!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!! गौरीचं फूल म्हणतात.... sneharani बुधवार, 28/10/2009 14:29 ३ रे गौरीचं फूल हेच सांगनार होते.
च्यामारी बाबुराव मंगळवार, 27/10/2009 22:59 दोडक्याचं फूल- कोंबड्याचं फूल- आन गावाकडं हाटलीवर येल चढवायचे त्या फुलाचं नाव ध्यानात नाय येऊन राह्यले भो. -बाबुराव
फोटो १ पर्नल नेने मराठे बुधवार, 28/10/2009 11:44 फोटो १ कोंबडा २ भोपळा ३ तेरडा ४ गोकर्ण ५ पळस (अन्दाजे) चुचु
नाही गं... मस्त कलंदर बुधवार, 28/10/2009 14:26 In reply to फोटो १ by पर्नल नेने मराठे पळसाची फुलं अशी दिसतात.. नि ते गुलाबी रंगाचं फून गोकर्णीचं नाही.. त्याला आमच्याकडे गौरीचं फूल म्हणतात.. गोकर्ण साधारणतः.. अशी दिसते!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
प्रतिक्रिया
च्यामारी
फोटो १
नाही गं...
In reply to फोटो १ by पर्नल नेने मराठे
गौरीचं फूल म्हणतात....