आली माझ्या घरी ही दिवाळी
दिवाळीला घरी गेलो होतो.त्याची काही छायाचित्रे मिपाकर कुटुंबियांसोबत शेअर करावी वाटली म्हणून इथे देत आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढलेली रांगोळी.
ही रांगोळी आईने काढली. यात आधी बहिणीने मग नंतर तिचा हात दुखायला लागल्यावर मी रंग भरला.
लक्ष्मीपूजन १
लक्ष्मीपूजन २
दिवाळीसाठी मी आईला घेतलेल्या बनारसी साडीचा पदर दाखवायची पोज घेतलेले आई-बाबा
दोघे सारखे कशाकशावरून वाद करत असतात पण तेवढेच खेळकर आणी हसमूख ही आहेत.
माझे मित्र घरी आल्यावर बाबाही आमच्यातलेच एक होऊन जातात.(ते त्यावेळी घरी असले तर)
पाडव्याच्या दिवशीची रांगोळी
याचे सर्वाधिकार आईकडे. तिनेच काढली आणी रंग भरला.

वर्गीकरण
रांगोळ्या...
वा ! वा ! वा !
In reply to वा ! वा ! वा ! by अवलिया
कंपू जिंदाबाद...
In reply to कंपू जिंदाबाद... by प्रभो
गुड
In reply to गुड by अवलिया
>> अजुन सहा
In reply to >> अजुन सहा by दशानन
कबूल
In reply to कबूल by प्रभो
घ्ये मापला
In reply to वा ! वा ! वा ! by अवलिया
प्रतिसाद चोरलास नान्या
मस्त रे
सुरेख
In reply to सुरेख by पर्नल नेने मराठे
खरच साडिचा
प्रभोदेवा,
प्रभो, मस्तच रे !
दिवाळीसाठ
In reply to दिवाळीसाठ by विसोबा खेचर
नक्कीच
साडी झकास!
सर्व आवडले.
रांगोळी
व्वा मस्तच
प्रभो फोटो