मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सोंगट्या, कवड्या, गंजिफा आणि सारीपाट

अभिरत भिरभि-या · · कलादालन
म्हैसूरजवळच्या एका संग्रहालयातील ही छायाचित्रे. माझ्या मित्राकडे सापडली. मी यातील अनेक गोष्टी प्रथमच बघितल्या होत्या. कदाचित तुमची ही पहिलीच वेळ असेल म्हणून शेअर करतोय :) मोबाईल कॅमेर्‍याने काढल्यामुळे दर्जा मर्यादित आहे. सांभाळून घ्या. Kreedaa_Kaushalya_0411 (116) Kreedaa_Kaushalya_0411 (12) Kreedaa_Kaushalya_0411 (123) कवड्यांचा मोहातून आदिमाया व सांब ही सुटले नाहीत; ना राजेरजवाडे ना सामान्य जन. Kreedaa_Kaushalya_0411 (117) Kreedaa_Kaushalya_0411 (132) द्रौपदीचा घातही या खेळानेच केला Kreedaa_Kaushalya_0411 (137) Kreedaa_Kaushalya_0411 (90) Kreedaa_Kaushalya_0411 (51) Kreedaa_Kaushalya_0411 (45) Kreedaa_Kaushalya_0411 (128) Kreedaa_Kaushalya_0411 (13) Kreedaa_Kaushalya_0411 (130) Kreedaa_Kaushalya_0411 (136) Kreedaa_Kaushalya_0411 (11) Kreedaa_Kaushalya_0411 (15) Kreedaa_Kaushalya_0411 (48) Kreedaa_Kaushalya_0411 (18)
लेखनविषय:

वाचने 5745 वाचनखूण प्रतिक्रिया 10

अभिजा 17/09/2009 - 07:03
छान काहीतरी पाहायला मिळालं :-)

भाग्यश्री कुलकर्णी 17/09/2009 - 08:09
फार सुरेख सचित्र संग्रहालयाची सफर घडवलीत.

क्रान्ति 17/09/2009 - 08:15
नुसत्या ऐकिवात असलेल्या बर्‍याच गोष्टी प्रथमच पहायला मिळाल्या! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

संदीप चित्रे 17/09/2009 - 08:50
पण शक्य असल्यास प्रत्येक फोटोखाली तो कुठल्या खेळाचा आहे ते द्याल का?

In reply to by संदीप चित्रे

अभिरत भिरभि-या 17/09/2009 - 09:15
मलाही माहित नाहीत. यातील द्रौपदीच्या चित्राखालचे चित्र गंजिफेचे तर शेवटून दुसरे सारीपाटाचे आहे. इतर चिंत्रांची नावे मलाही माहित नाहीत. :( कानडीत पटके, अळिकट्टू (?) अशी काही नावे आहेत. मराठीतील नावे व इतर माहिती आपणापैकी कोणास माहिती असल्यास सांगावी. अभिरत

मदनबाण 17/09/2009 - 09:50
व्वा.फार छान फोटो आहेत.इथे दिल्याबद्धल धन्यवाद. :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई. Operation Alert:--- http://timesofindia.indiatimes.com/news/india/Indian-army-on-Operation-Alert-along-China-border/articleshow/5019445.cms

llपुण्याचे पेशवेll 17/09/2009 - 09:57
आमच्या घरी आमच्या घरातला एक पिढीजात सारीपाट आहे. त्याला आमची आजी पट म्हणते. त्यात २ किंवा ३ फासे घेऊन खेळता येते. आम्ही २ फाशांचा पट खेळलो आहोत लहान असताना. हस्तीदंती फासे आहेत त्याचे. जर कधी कोकणात जाणे झाले इतक्यात तर फोटो काढून चिकटवीन या धाग्यावर. (पत्ते-गांजिफांतला) कार्डोबा प्लेअर Since 1984

स्वाती२ 17/09/2009 - 16:13
छान!तो दुसरा फोटो लहानपणी फुली-गोळा खेळायचो तसे दिसतय. शेवटून तिसरे ल्युडो सारखे दिसते. माझ्या मित्राचे आजोबा पट खेळायचे.

सोनम 17/09/2009 - 16:22
खूपच छान फोटो. सर्व फोटू पहिल्यादा पाहायला मिळाले :) :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"