Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अभिरत भिरभि-या on गुरुवार, 09/17/2009 - 06:33
  • Log in or register to post comments
  • 5732 views

प्रतिक्रिया

Submitted by अभिजा on गुरुवार, 09/17/2009 - 07:03

Permalink

छान

छान काहीतरी पाहायला मिळालं :-)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेंद्र गोळे on गुरुवार, 09/17/2009 - 07:57

Permalink

अभिरत असाच भिरभिरत राहा, आमच्यासाठी!

बेहद्द खूश झालोय मी! काय काय हुडकून आणताहेत लोक. वा! अभिरत असाच भिरभिरत राहा, आमच्यासाठी!
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री कुलकर्णी on गुरुवार, 09/17/2009 - 08:09

Permalink

छानच...

फार सुरेख सचित्र संग्रहालयाची सफर घडवलीत.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on गुरुवार, 09/17/2009 - 08:15

Permalink

मस्त!

नुसत्या ऐकिवात असलेल्या बर्‍याच गोष्टी प्रथमच पहायला मिळाल्या! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 09/17/2009 - 08:50

Permalink

फोटो मस्त आहेत

पण शक्य असल्यास प्रत्येक फोटोखाली तो कुठल्या खेळाचा आहे ते द्याल का?
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on गुरुवार, 09/17/2009 - 09:15

In reply to फोटो मस्त आहेत by संदीप चित्रे

Permalink

मलाही ..

मलाही माहित नाहीत. यातील द्रौपदीच्या चित्राखालचे चित्र गंजिफेचे तर शेवटून दुसरे सारीपाटाचे आहे. इतर चिंत्रांची नावे मलाही माहित नाहीत. :( कानडीत पटके, अळिकट्टू (?) अशी काही नावे आहेत. मराठीतील नावे व इतर माहिती आपणापैकी कोणास माहिती असल्यास सांगावी. अभिरत
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 09/17/2009 - 09:50

Permalink

व्वा.फार

व्वा.फार छान फोटो आहेत.इथे दिल्याबद्धल धन्यवाद. :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई. Operation Alert:--- http://timesofindia.indiatimes.com/news/india/Indian-army-on-Operation-Alert-along-China-border/articleshow/5019445.cms
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 09/17/2009 - 09:57

Permalink

आमच्या घरी

आमच्या घरी आमच्या घरातला एक पिढीजात सारीपाट आहे. त्याला आमची आजी पट म्हणते. त्यात २ किंवा ३ फासे घेऊन खेळता येते. आम्ही २ फाशांचा पट खेळलो आहोत लहान असताना. हस्तीदंती फासे आहेत त्याचे. जर कधी कोकणात जाणे झाले इतक्यात तर फोटो काढून चिकटवीन या धाग्यावर. (पत्ते-गांजिफांतला) कार्डोबा प्लेअर Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on गुरुवार, 09/17/2009 - 16:13

Permalink

छान!तो

छान!तो दुसरा फोटो लहानपणी फुली-गोळा खेळायचो तसे दिसतय. शेवटून तिसरे ल्युडो सारखे दिसते. माझ्या मित्राचे आजोबा पट खेळायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by सोनम on गुरुवार, 09/17/2009 - 16:22

Permalink

उत्तम

खूपच छान फोटो. सर्व फोटू पहिल्यादा पाहायला मिळाले :) :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com