उरणचे काही गणपती...
आमच्या घरचा गणपती
आमच्या घरचा गणपती
सार्वजनीक गणपती (माझा आवडता)
खूपच सुंदर मुर्ती आहे (एकदम जीवंत)
सार्वजनीक गणपती
सार्वजनीक गणपती
सार्वजनीक गणपती
सार्वजनीक गणपती
सार्वजनीक गणपती
लेखनविषय:
वाचने
11893
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
सुंदर! :)
तुमची परवानगी असेल तर मी ही प्रकाशचित्रं डाउनलोड करुन घेउ का?
गणपती बाप्पा मोरया !!!!
सुरेख !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
In reply to गणपती by अवलिया
!!गणपती बाप्पा मोरया!!
!!मंगलमूर्ती मोरया!!
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
वेगवेगळ्या रुपातल्या बाप्पाला पाहुन धन्य झालो. :) सर्वांना तुझा आशिर्वाद लाभूदेरे गजानना!


खरच खुप छान आहेत रे गनपतीच्या मूर्ती
१आनि ३ सगळ्यात मस्त !!
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
बाप्पा तु बापा,
असा रे कसा,
कधीही बघा, कुठेही बघा
वाटतो आपलासा
बाप्पा तु बाप्पा
सार्वजनिक मधला २ रा, डोळे लय भारी... डायरे़क्ट घुसतात..काळजात!!
कुठेतरी वाचल्याचे स्मरतय, मुर्तीची परीक्षा डोळ्यांवरुन होते म्हणे :?
घरच्या बाप्पाचा २ नंबरचा फोटु खास..
गणपती बाप्पा मोरया!!!!
अप्रतिम छायाचित्रे!
-
'लालबागच्या राजा'चे दर्शन न झालेला अभागी!'
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
इतक्या सुंदर मुर्तींची सुंदर छायाचित्र शेअर केल्याबद्दल धन्यवाद...माझ्या गणेश छायाचित्र संग्रहात अमुल्य भर
सु रे ख ! सु रे ख ! सु रे ख ! सु रे ख ! सु रे ख !
बिपिन कार्यकर्ते
सर्वच फोटो सुंदर आहेत... :)
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
खुपच सुंदर आहेत सगळेच गणपती...
दिपाली :)
शब्दच नाहीत इतके सुरेख आहेत बाप्पा.
फोटो शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद.
अगदी महाराष्ट्रात येउन डोळ्यांनी गणपती बघितल्याचे समाधान वरील सर्व बाप्पांच्या दर्शनाने मिळाले.
In reply to खुपच सुरेख. by भाग्यश्री कुलकर्णी
माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या तुम्ही !
असेच म्हणतो.
सर्वच मूर्ती अप्रतिम आहेत. डोळ्याचे पारणे फिटले!
गणेशोत्सवात फेरफटका मरुन आल्याचे पुण्य दिलेस बघ.
(धन्य आणी तृप्त) चतुरंग
गणपती बाप्पा मोरया !
सुरेख आहेत सगळेच गणपती...
सुंदर आहेत गणपतीचे फोटो.
घरबसल्या दर्शन झाले!
--शाल्मली.
धन्यवाद...:)
मला स्वत:ला तो लाल पितांबरवाला आरामात लोडाला टेकून बसलेला गणपती सर्वात आवडला :)
अतिशय सुंदर आहेत सगळेच गणपती.
:) क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
अप्रतिम मूर्त्या आणि लाजवाब प्रकाशचित्रण!
खुपच छान मूर्ती अहेत...
अतिशय सुन्दर...
परवानगि असल्यास्..मी ही छायचित्रे..मझ्या ब्लोग् वर प्रकाशित करु का??
मी माझा ..महेश
सुंदर!