Skip to main content

उरणचे काही गणपती...

लेखक विमुक्त यांनी सोमवार, 31/08/2009 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या घरचा गणपती आमच्या घरचा गणपती सार्वजनीक गणपती (माझा आवडता) खूपच सुंदर मुर्ती आहे (एकदम जीवंत) सार्वजनीक गणपती सार्वजनीक गणपती सार्वजनीक गणपती सार्वजनीक गणपती सार्वजनीक गणपती
लेखनविषय:

वाचने 11905
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

सुंदर! :) तुमची परवानगी असेल तर मी ही प्रकाशचित्रं डाउनलोड करुन घेउ का?

गणपती बाप्पा मोरया !!!! सुरेख ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

!!गणपती बाप्पा मोरया!! !!मंगलमूर्ती मोरया!!
बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

वेगवेगळ्या रुपातल्या बाप्पाला पाहुन धन्य झालो. :) सर्वांना तुझा आशिर्वाद लाभूदेरे गजानना!

खरच खुप छान आहेत रे गनपतीच्या मूर्ती १आनि ३ सगळ्यात मस्त !! जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर! अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर! मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

बाप्पा तु बापा, असा रे कसा, कधीही बघा, कुठेही बघा वाटतो आपलासा बाप्पा तु बाप्पा सार्वजनिक मधला २ रा, डोळे लय भारी... डायरे़क्ट घुसतात..काळजात!! कुठेतरी वाचल्याचे स्मरतय, मुर्तीची परीक्षा डोळ्यांवरुन होते म्हणे :? घरच्या बाप्पाचा २ नंबरचा फोटु खास..

गणपती बाप्पा मोरया!!!! अप्रतिम छायाचित्रे! - 'लालबागच्या राजा'चे दर्शन न झालेला अभागी!' कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

इतक्या सुंदर मुर्तींची सुंदर छायाचित्र शेअर केल्याबद्दल धन्यवाद...माझ्या गणेश छायाचित्र संग्रहात अमुल्य भर

सु रे ख ! सु रे ख ! सु रे ख ! सु रे ख ! सु रे ख ! बिपिन कार्यकर्ते

शब्दच नाहीत इतके सुरेख आहेत बाप्पा. फोटो शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद.

अगदी महाराष्ट्रात येउन डोळ्यांनी गणपती बघितल्याचे समाधान वरील सर्व बाप्पांच्या दर्शनाने मिळाले.

सर्वच मूर्ती अप्रतिम आहेत. डोळ्याचे पारणे फिटले! गणेशोत्सवात फेरफटका मरुन आल्याचे पुण्य दिलेस बघ. (धन्य आणी तृप्त) चतुरंग

खुपच छान मूर्ती अहेत... अतिशय सुन्दर... परवानगि असल्यास्..मी ही छायचित्रे..मझ्या ब्लोग् वर प्रकाशित करु का??
मी माझा ..महेश