आमच्या घरच्या गणपतीची आरास आम्ही अशी केली.
साधीशीच आहे. मागे ताजी फुल,टेबलाला ईलेक्ट्रीकचे छानसे दिवे, समोर प्रसन्न श्री गणेश मूर्ती आणि इतर साहित्य म्हणजे विड्याची पाने, सुकी,ओली फळ, नैवेद्य.
जेवणाचा बेत- चटणी, कोशींबीर,वरण ,भात, आमटी,पोळी,बटाटा भाजी, मटकी उसळ, गुलाब जाम, खव्याचे मोदक, बेसन वड्या.
तुमच्याकडे हाच बेत की दुसर काही स्पेशल?
तुमच्या घरच्या श्री गणपती ची मूर्ती कशी आहे? तुम्ही आरास कशी केलीत?
इथे फोटो टाकू शकलात तर तुमच्या घरचा उत्सव आम्हाल पाह्ता येईल.

याद्या
15051
प्रतिक्रिया
39
लेखनविषय:
मिसळपाव
मस्त...
गणपती
सुंदर
अरे वा वा...
जेवणाचा
आहे फोटो
In reply to जेवणाचा by विसोबा खेचर
हा घ्या
In reply to आहे फोटो by मीनल
शुभेच्छा
आमच्याकडे
सेम टू
In reply to आमच्याकडे by रेवती
छान
फोटो
मंगलमुर्त
वावा..
गणपती
विशाल भाऊ ,
आमच्याकडे...
सुंदर!
In reply to आमच्याकडे... by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to सुंदर! by राघव
sundar
वाव.... सू हा
मुलीने काढलेले चित्र
क्लास आलंय चित्र!
In reply to मुलीने काढलेले चित्र by चित्रा
मस्त
In reply to मुलीने काढलेले चित्र by चित्रा
मस्त काढलं
In reply to मुलीने काढलेले चित्र by चित्रा
वा!
सासरी
गणपती बाप्पा मोरया !!!!
मंगलमुर्ती मोरया !!
आमच्या कडचे गणपती बाप्पा
वाह,
In reply to आमच्या कडचे गणपती बाप्पा by अमोल केळकर
मोरया!
आमच्या घरचा गणपती
आमच्या घरी
खूपच छान
आमचा बाप्पा......
आमचाही बाप्पा..नेवेद्यासहीत
फोटो
In reply to आमचाही बाप्पा..नेवेद्यासहीत by श्रद्धादिनेश
शेवटी आमच्या बाप्पाने मिपा वर प्रवेश मिळवलाच :)