Skip to main content

अफगाणिस्तानातल्या निवडणुकीवरील एक बोलके व्यंगचित्र

लेखक सुधीर काळे यांनी शनिवार, 22/08/2009 00:03 या दिवशी प्रकाशित केले.

Elections in Afghanistan

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5080
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

काही मेकॅनिकल इंजिनियरींग वापरून एखादा मेकॅनिकल हात बनवता येईल काय ?
असो .. बाकी तालिबान-अफगानिस्तान-लोकशाही म्हणजे पेढा-कलाकंद-दाळचकुल्या असं आहे :)

-(मिपास्तानावरचं तालिबान) टारिबान


तालिबान-अफगानिस्तान-लोकशाही म्हणजे पेढा-कलाकंद-दाळचकुल्या असं आहे

हे बरीक आवडले.

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?