मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक सकाळ आळसावलेली .....

विशाल कुलकर्णी · · कलादालन
स्थळ : सगुणाबाग : निसर्ग निकेतन, नेरळ.
लेखनविषय:

वाचने 2861 वाचनखूण प्रतिक्रिया 5

अश्विनि३३७९ 08/07/2009 - 12:31
हे शिर्षक का दिलं आहे हि सकाळ खूप प्रस न्न आहे. ३ व ४ फोटो मस्तच :)

विशाल कुलकर्णी 08/07/2009 - 15:07
कारण फोटो घेतले तेव्हा मी प्रचंड आळसावलेला होतो ;-) त्यामुळे व्यवस्थीत अँगल शोधण्याचा आळस केला. बादवे धन्स ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

सहज 08/07/2009 - 15:48
पडदे नव्हते का खोलीला मालक, पांघरुण ओढून घेउन झोपायचे सोडून..... :-) झोप सोडून पहावे असे काही दिसले नाही राव फोटोत :-)

विशाल कुलकर्णी 08/07/2009 - 16:09
बरच काही होतं, पण मीच झोपेत असल्याने टिपु शकलो नाही सहजराव. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

अमोल केळकर 08/07/2009 - 16:35
वा !! मस्त !! -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा