एक सकाळ आळसावलेली .....

विशाल कुलकर्णी कलादालन
स्थळ : सगुणाबाग : निसर्ग निकेतन, नेरळ.
वर्गीकरण
लेखनविषय:

5 टिप्पण्या 2,861 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

अश्विनि३३७९ नवीन

हे शिर्षक का दिलं आहे हि सकाळ खूप प्रस न्न आहे. ३ व ४ फोटो मस्तच :)

विशाल कुलकर्णी नवीन

कारण फोटो घेतले तेव्हा मी प्रचंड आळसावलेला होतो ;-) त्यामुळे व्यवस्थीत अँगल शोधण्याचा आळस केला. बादवे धन्स ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

सहज नवीन

पडदे नव्हते का खोलीला मालक, पांघरुण ओढून घेउन झोपायचे सोडून..... :-) झोप सोडून पहावे असे काही दिसले नाही राव फोटोत :-)

विशाल कुलकर्णी नवीन

बरच काही होतं, पण मीच झोपेत असल्याने टिपु शकलो नाही सहजराव. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

अमोल केळकर नवीन

वा !! मस्त !! -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा