खुप वर्षापुर्वी कॉलेज संपले तेव्हाच स्केचिंगही सोडुन दिले होते. काही दिवसांपुर्वी नाशिकला जाण्याचा योग आला. एक स्नेही श्री. सी.एल. कुलकर्णी यांच्याकडे गेलो होतो. तिथे त्यांचे चित्रकार मित्र श्री. धनंजय गोवर्धने उर्फ धनुकाकांशी ओळख झाली. त्यांच्या प्रेरणेने पुन्हा स्केचिंग करायला सुरुवात केली आहे. माझा पहिला प्रयत्न... आंतरजालावर मिळालेल्या एका घोड्याच्या क्लोज अप ची मी केलेली भ्रष्ट नक्कल..


From vishal " alt="" />

वाचने
3888
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
च्यामारी,
चित्र
In reply to च्यामारी, by विशाल कुलकर्णी
माझ्या
In reply to चित्र by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त
In reply to चित्र by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही दिसत
घोडा
फारच
फारच
काय माहीत ,
+१ असेच म्हणतो!
In reply to काय माहीत , by टारझन
+२
In reply to +१ असेच म्हणतो! by चतुरंग
टारझन शी
चित्र आवडले
वेगळीच रचना
छान. दणकट
धन्यवाद.
सगळंच...