✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अश्वमेध

व
विशाल कुलकर्णी यांनी
Mon, 07/06/2009 - 12:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3874 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

च्यामारी,

विशाल कुलकर्णी
Mon, 07/06/2009 - 12:58 नवीन
च्यामारी, स्केच अपलोड केले खरे. पण मलाच दिसत नाहीये. तुम्हाला दिसतेय का? :S सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

चित्र

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 07/06/2009 - 13:03 नवीन
Image removed. चित्र चढवण्यासाठी आधी पिकासावर चढवा, अल्बममधे जाऊन ते चित्रं उघडा. (नेम धरून) चित्रावरच'राईट क्लिक' केलंत की 'व्ह्यू इमेज' असा पर्याय येईल तो निवडा. आता ब्राऊजरमधे फक्त चित्रं दिसेल, तेव्हा ती यूआरएल इथे डकवा. चित्रं सुंदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

माझ्या

विशाल कुलकर्णी
Mon, 07/06/2009 - 13:24 नवीन
माझ्या पीसीवर व्हु इमेज असा पर्यायच येत नाहीये. शो पिक्चर म्हणुन एक पर्याय दिसतो पण तो हायलाईट होत नसल्याने वापरता येत नाही. :& सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त

दिपक
Mon, 07/06/2009 - 13:31 नवीन
लय भारी विशाल. :) तुला काय काय येते रे अष्टपैलु आहेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही दिसत

माधुरी दिक्षित
Mon, 07/06/2009 - 12:59 नवीन
नाही दिसत आहे चित्र.
  • Log in or register to post comments

घोडा

दिपक
Mon, 07/06/2009 - 13:02 नवीन
घोडा पराच्या मिपाभारतात गेला की काय युद्ध करायला. ;)
  • Log in or register to post comments

फारच

अश्विनि३३७९
Mon, 07/06/2009 - 15:00 नवीन
फारच बळ्कट आहे घोडा.. अश्विनि ....
  • Log in or register to post comments

फारच

अश्विनि३३७९
Mon, 07/06/2009 - 15:01 नवीन
फारच बळ्कट आहे घोडा.. अश्विनि ....
  • Log in or register to post comments

काय माहीत ,

टारझन
Mon, 07/06/2009 - 15:25 नवीन
काय माहीत , पण चित्र नाही आवडले , शरीर आणि डोक्याचा रेशो मिळत नाही असं वाटलं !! शेडींग्ज उत्तम आहेत मात्र !! (सुस्पष्ट) टारझन
  • Log in or register to post comments

+१ असेच म्हणतो!

चतुरंग
Mon, 07/06/2009 - 19:21 नवीन
तोंडाच्या मानाने बाकी अंग फारच मोठे वाटते आहे. शेडिंग उत्कृष्ट झाले आहे. घोड्याची आयाळही छान जमली आहे. (अडीच)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

+२

llपुण्याचे पेशवेll
Tue, 07/07/2009 - 03:14 नवीन
असेच म्हणतो. थोडेसे प्रमाणबद्धतेत मार खाते आहे असं वाटतं. -पुण्याचे पेशवे काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ? Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

टारझन शी

विमुक्त
Mon, 07/06/2009 - 17:15 नवीन
टारझन शी सहमत....
  • Log in or register to post comments

चित्र आवडले

लवंगी
Mon, 07/06/2009 - 19:40 नवीन
शेडींग्ज उत्तम आहेत
  • Log in or register to post comments

वेगळीच रचना

धनंजय
Tue, 07/07/2009 - 02:32 नवीन
आग्नेय-वायव्य कर्ण काढून खालच्या त्रिकोणात घोडा बसवायची कल्पना वेगळीच आहे. अजून स्वतःला आवडली की नाही ते पटवून घेतो आहे. उधळलेल्या घोड्याची नेमकी पोझ काय आहे ते माझ्या लवकर लक्षात येत नाही आहे. शेडिंग छानच आहे.
  • Log in or register to post comments

छान. दणकट

लिखाळ
Tue, 07/07/2009 - 02:58 नवीन
छान. दणकट आणि वेगवान. धनंजय म्हणतात त्याप्रमाणेच मांडणी आवडली. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

विशाल कुलकर्णी
Tue, 07/07/2009 - 09:15 नवीन
मित्रहो, मनःपुर्वक आभार. मी वर एक शब्द वापरलाय "भ्रष्ट नक्कल" तो यासाठीच की स्वतःचे डोके न वापरता जसेच्या तसे त्या चित्राची नक्कल केली आहे. अर्थात डोक्याचा आकार थोडा विसंगत असल्याचे नंतर लक्षात आले. पण सुधारण्याचा कंटाळा केला. धन्यवाद. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

सगळंच...

दिपाली पाटिल
Tue, 07/07/2009 - 12:38 नवीन
येतं की हो तुम्हाला विशाल... अजुन पर्यंत फक्त पाकृ नाही टाकलीत ती. बाकि चित्र छान आहे. दिपाली :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा