विंग्रजी नाव वाचता येत न्हाय.
कमीतकमी खालील परमान लिहा, आन मराठी टापपींग शिकुन घ्या.
some photos from last year monsoon = Maagil varsha madhil Monsun chi Chaayaachitre
बाकी फोटू मस्त. कॅमेरा कुठला?
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
आव जुना झाला म्हून काय झाल? लय भारी फोटू येत्यात त्यातून.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
फोटो एकदम मस्त आहेत...!
>>>Maagil varsha madhil Monsun chi Chaayaachitre
मॉनसूनच्या (Monsoon) ऐवजी पावसाळा (भौगोलीक पारीभाषिक शब्द - मौसमी पावसाळ्यातील) असा चांगला होईल ;)
प्रतिक्रिया
पुन्हा एकदा नंबर तीन
+१
In reply to पुन्हा एकदा नंबर तीन by सहज
सर्वच फोटो
++१
In reply to सर्वच फोटो by मदनबाण
मन प्रसन्न
विंग्रजी नाव
canon...
In reply to विंग्रजी नाव by पाषाणभेद
आव जुना
In reply to canon... by विमुक्त
पावसाळा
In reply to विंग्रजी नाव by पाषाणभेद
छान...
तिसरा फोटो क्लास!!
मस्तच................!!
विमुक्तराव...