Skip to main content

उटी येथील पुष्पप्रदर्शन - काही चित्रे

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 05/06/2009 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5691
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

वॉव... अप्रतिम चित्रं... ति पिवळी फुले विशेष आवडली. -अनामिक

In reply to by अनामिक

हेच शब्द तोंडी आले.

काय क्यूट आहेत फुलं ,क्लासच! स्वाती

सुरेख आहेत सगळेच फोटो. कॅमेरा आणि सेटींग्जचे डीटेल्स देणार का?

जबरीच आहेत फोटो. त्यातही चौथा ब्येष्टच.

मन प्रसन्न करणारी चित्रे! अगदी एकसे एक! साक्षी, जियो..! तात्या.

सुंदर... :) शेवटचा फोटो फार आवडला... मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor

वाह !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :) सगळीच फुलं एकदम मस्त आहेत.... अप्रतिम फोटो..... :) कॅमेरा डिटेल्स देऊ शकाल का प्लिज ?????

आभारी आहे. कॅमेरा निकॉन डी ६० + निकॉर १८-५५/ सिग्मा ७०-३०० डीजी मॅक्रो १:२

सगळीच फुलं सुंदर! मधमाशा पण! खूप सुरेख फोटो आलेत. :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

सगळेच फोटो खुप सुंदर आहेत. एकदम प्रसन्न करणारे :-)