Skip to main content

आला वसंत (कलादालन)

लेखक अनामिक यांनी मंगळवार, 28/04/2009 03:57 या दिवशी प्रकाशित केले.

खालचे सगळेच फोटो ऍटलांटा बॉटनीकल गार्डनमधे घेतलेले आहेत.

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

-अनामिक

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4295
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

सर्वच फोटो सुंदर कोणता जास्त आवडले सांगणे कठीण आहे. तरी ही असे वाटले गुलाब असावे तर असे इतका खास फोटो. :)
तु एक चांगला फोटो ग्राफर ही आहेस हे आज कळले. :)


छान काढलेत सर्व फोटू!! पहिले, तिसरे अन् शेवटचे छायाचित्र बघून तुमचा कॅमेरावरचा हात चांगला कसलेला आहे असे वाटते :)
रंग तर सगळेच उत्तम आहेत!

दिवास्वप्न: या सगळ्या फुलांचा वासही इथेच घेता आला असता तर काय बहार आली असती? 8>

राघव