Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दशानन on गुरुवार, 03/26/2009 - 14:13
  • Log in or register to post comments
  • 2553 views

प्रतिक्रिया

Submitted by सँडी on गुरुवार, 03/26/2009 - 14:19

Permalink

राजे,

राजे, ऑफिसची ग्यालरी पण रंगावलिया वाटतयं? (निळ्या रंगानी.) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 03/26/2009 - 14:24

Permalink

वाह!

मस्त ! द मॅट्रीक्स पिक्चरमधला सिन वाटतोय. आता तिकडुन मी. ऍंडरसन रायफ़लने गोळ्या झाडत येईल. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 03/26/2009 - 14:29

In reply to वाह! by दिपक

Permalink

:-)

खरे आहे सिनेमातील एखादा शॉट असेल असे वाटते. रहेजा मॉल असुन लोक कोणी दिसत नाही. राजे मंदी आली खरे की काय?
  • Log in or register to post comments

Submitted by एक on Fri, 03/27/2009 - 21:37

In reply to वाह! by दिपक

Permalink

मी. अँडरसन नाही भाऊ..

एजंट स्मिथ! मी. अँडरसन म्हणजे किआनू रिव्ह्ज. चित्र खरच बेस्ट आहे.. तिरकं लावल्यामुळे अजुनच छान दिसतं आहे. माझ्या डोक्यात एक्झाक्टली मेट्रिक्स मधलाच सीन आला. (दुसर्‍या भागात जेव्हा हिरो आर्किटेक्ट ला भेटायला जातो तेव्हा) - द वन (ओळखा पाहू आमचं टोपण नाव कशावरून घेतलं)
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 03/28/2009 - 10:21

In reply to मी. अँडरसन नाही भाऊ.. by एक

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अदित्य on गुरुवार, 03/26/2009 - 15:04

Permalink

कमाल

राजे कमाल आहे तुमच्या द्रुष्टिचि अनि शटर स्पीड, लेन्स, झुम, सेटिंग, आयएसओ बद्दल काही ही माहीत नाही, फक्त बटण दाबले की फोटो निघतो येवढंच माहीत आहे. ह्या एव्हड्या ज्ञानात असला झकास रिझल्त देण्याचि.
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 03/26/2009 - 18:05

Permalink

मस्त

मस्त :)
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Fri, 03/27/2009 - 19:51

Permalink

खासच

मुरब्बी व्यावसायिक फोटोग्राफरनं काढावा इतका सुरेख फोटो आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 03/27/2009 - 20:08

Permalink

मस्त!!

:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 03/28/2009 - 02:48

Permalink

वा!!!

राजेदादा, फोटो 'ए क द म रा प चि क' बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 03/28/2009 - 04:19

Permalink

फोटो

फोटो पाहण्यासाठी मान अंमळ तिरकी करावी लागली... :D फोटु मस्त आलाय...:) मदनबाण..... जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे. जालावरुन सभार...
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Sat, 03/28/2009 - 14:46

Permalink

राजे फोटो

राजे फोटो जबरदस्त्च हो..........
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com