कर्दे सूर्यास्त - माझी काही प्रकाशचित्रे

सालोमालो कलादालन
नाव आहे चाललेली खेळकर संध्याकाळ क्रिकेट सागराच्या कुशीत अलगद विसावतांना रंग माझा वेगळा! मनोहारी किनार्‍याशी एकरूप आणि एकजीव सालो कॅमेरा - निकोन डी ४०
वर्गीकरण
लेखनविषय:

23 टिप्पण्या 4,552 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

अनिल हटेला नवीन

अत्युत्तम !!! :-) अवांतरः-कुठला किनारा आहे कळेल काय ?:-? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सालोमालो नवीन

In reply to by अनिल हटेला

हा किनारा दापोलीतील कर्दे आहे. दापोलीपासून साधारण १३ कि. मी, पण अजून मुरूडसारखा commercialize न झालेला. प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार! सालो

सहज नवीन

In reply to by सालोमालो

>अजून ..commercialize न झालेला मोकळा किनारा पाहून खरच छान वाटले.

सोनम नवीन

फोटो तर छान आहे. पण कुठला किनारा आहे कळेल नाही ?

प्रमोद देव नवीन

छायाचित्रे सुंदरच आहेत. पण हे काही कळले नाही की हीच छायाचित्रे 'अस्द' नावानेही का चढवलेत? आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

सालोमालो नवीन

In reply to by प्रमोद देव

च्यायला अस्द नावानी पण सेव झालयं वाटतं. ~X( माफ करा. काल चित्र टाकायच्या प्रयत्नात r & d करतांना झालेल दिसतयं. आता तर त्याला चांगल्या प्रतिक्रिया पण आल्यात. :) म्हणून काढून टाकणं जीवावर आलयं. नाव चेंज करतो. :? निदर्शनास आणून दिल्याबद्द्ल आणि प्रतिक्रिययेबद्दल आभार! :) सालो

बेसनलाडू नवीन

अतिशय सुंदर चित्रे! फार आवडली. (आस्वादक)बेसनलाडू

सुक्या नवीन

खुप छान फोटो. अप्रतिम !! दुसरा शब्द्च नाही . . सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

लवंगी नवीन

आत्ता समुद्रकिनारी बसुन सुर्यास्त पहावासा वाटतोय

चित्रा नवीन

ही मुरूड (जंजिरा नव्हे, हर्णे) येथील दोन गावे आहेत. फोटो छान.

गणपा नवीन

अश्या अनेक संध्याकाळी गावला नजरेने टिपल्यात. आज हि संध्याकाळ कॅमेर्‍यात टिपुन आम्च्या पर्यंत पोहोचवल्या बद्द्ल आभार. (गावच्या आठवणींत रमलेला) गणपा.

मदनबाण नवीन

सुंदर फोटो... मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

विसोबा खेचर नवीन

या चित्रांकरता निदान माझ्याकडे तरी कुठलेच शब्द नाहीत..! तात्या.

नवीन

सालोमालो, सुरेख फोटो!! कर्दे इथं राहण्याच्या/ इतर सोयींविषयी थोडं लिहिलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे फोटो पाहून तिकडे जाण्याची इच्छा झालेल्या माझ्यासारख्याची सोय झाली असती!!!

बिपिन कार्यकर्ते नवीन

सुंदर फोटो. त्यातले मधले दोन, लाटांचा खेळ असलेले जबरदस्त आहेत. आवडले. बिपिन कार्यकर्ते