नाव आहे चाललेली
खेळकर संध्याकाळ
क्रिकेट
सागराच्या कुशीत अलगद विसावतांना
रंग माझा वेगळा!
मनोहारी
किनार्याशी एकरूप आणि एकजीव
सालो
कॅमेरा - निकोन डी ४०
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4612
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा !
अत्युत्तम !!! :-)
अवांतरः-कुठला किनारा आहे कळेल काय ?:-?
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
किनारा
In reply to अहाहा ! by अनिल हटेला
हा किनारा दापोलीतील कर्दे आहे. दापोलीपासून साधारण १३ कि. मी, पण अजून मुरूडसारखा commercialize न झालेला. प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार!
सालो
वाह
In reply to किनारा by सालोमालो
>अजून ..commercialize न झालेला
मोकळा किनारा पाहून खरच छान वाटले.
सुंदर
फोटो तर छान आहे. पण कुठला किनारा आहे कळेल नाही ?
चित्र उपलब्ध नाही
सुंदर!
छायाचित्रे सुंदरच आहेत.
पण हे काही कळले नाही की हीच छायाचित्रे 'अस्द' नावानेही का चढवलेत?
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
च्यायला!
In reply to सुंदर! by प्रमोद देव
च्यायला अस्द नावानी पण सेव झालयं वाटतं. ~X( माफ करा. काल चित्र टाकायच्या प्रयत्नात r & d करतांना झालेल दिसतयं. आता तर त्याला चांगल्या प्रतिक्रिया पण आल्यात. :) म्हणून काढून टाकणं जीवावर आलयं. नाव चेंज करतो. :? निदर्शनास आणून दिल्याबद्द्ल आणि प्रतिक्रिययेबद्दल आभार! :)
सालो
अहो साहेब,
अहो साहेब, जरा फोटो टाकले कसे ते तरी कळवा....
फारच छान!!
अतिशय सुंदर चित्रे! फार आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू
सुंदर . .
खुप छान फोटो. अप्रतिम !! दुसरा शब्द्च नाही . .
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
खुपच छान छायाचित्रे...
आवडलीत आपल्याला.
वेताळ
संधीकाली या अशा...
व्वा!!!
सुरेख..
आत्ता समुद्रकिनारी बसुन सुर्यास्त पहावासा वाटतोय
अप्रतिम
:)
हा समुद्रकिनारा कुठला? :?
कर्दे, आसूद
ही मुरूड (जंजिरा नव्हे, हर्णे) येथील दोन गावे आहेत.
फोटो छान.
वाह अप्रतिम ....
अश्या अनेक संध्याकाळी गावला नजरेने टिपल्यात. आज हि संध्याकाळ कॅमेर्यात टिपुन आम्च्या पर्यंत पोहोचवल्या बद्द्ल आभार.
(गावच्या आठवणींत रमलेला) गणपा.
सुंदर!
सुंदरच.
at and post : janadu.
सुंदर
सुंदर फोटो...
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
https://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
सुरेख
सुरेख !!
या
या चित्रांकरता निदान माझ्याकडे तरी कुठलेच शब्द नाहीत..!
तात्या.
मस्त फोटो.
सालोमालो,
सुरेख फोटो!!
कर्दे इथं राहण्याच्या/ इतर सोयींविषयी थोडं लिहिलं असतं तर बरं झालं असतं.
म्हणजे फोटो पाहून तिकडे जाण्याची इच्छा झालेल्या माझ्यासारख्याची सोय झाली असती!!!
हे वाचून पहावे
https://www.misalpav.com/help.html
सह्ही !
सह्ही !
लाटांचा खेळ...
सुंदर फोटो. त्यातले मधले दोन, लाटांचा खेळ असलेले जबरदस्त आहेत. आवडले.
बिपिन कार्यकर्ते