वर्गमूळ दिवसाच्या शुभेच्चा! ट टायबेरीअस यांनी Tue, 03/03/2009 - 21:49 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 2237 वाचन 💬 प्रतिसाद (5) प्रतिक्रिया सही! ब्रिटिश टिंग्या Tue, 03/03/2009 - 21:52 नवीन लक्षात आले नव्हते! तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! :) सर्वाना Happy ब्रिटिश Tue, 03/03/2009 - 21:55 नवीन सर्वाना Happy Four Square Day! आता पुढला दिवस .. मार्च ४ , २००९ मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ दादुस, ब्रिटिश टिंग्या Tue, 03/03/2009 - 22:19 नवीन ष्टाक संपवलेला दिसतोय! आत्ताच दहा ३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 03/03/2009 - 21:58 नवीन आत्ताच दहा मिनीटांपूर्वी हाच "सुखसंवाद" झाला! आणि २२ फेब्रू २२ साली पॅलिंड्रोम असेल असंही त्यापुढे लक्षात आलं, २२-०२-२०२२. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही. जबरदस्त टारझन Tue, 03/03/2009 - 22:47 नवीन जबरदस्त विज्ञाण कळलं आम्हाला ह्या धाग्यातुन ... एक काँप्लेक्स फॉर्म्यूला सांगतो .. उद्या आहे ४-३-०९ म्हणजेच { (दिन-१)*(महिना) = वर्श } परवा आहे ५-३-०९ म्हणजेच { (दिन-२)*(महिना) = वर्श } णंतर ६-३-०९ म्हणजेच ( (दिन-महिना)* महिना = वर्श } बाकी रोज एक धागा काढूनच सांगू - (अंकवैज्ञाणिक ) टाराणुजण
सही! ब्रिटिश टिंग्या Tue, 03/03/2009 - 21:52 नवीन लक्षात आले नव्हते! तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! :)
सर्वाना Happy ब्रिटिश Tue, 03/03/2009 - 21:55 नवीन सर्वाना Happy Four Square Day! आता पुढला दिवस .. मार्च ४ , २००९ मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
आत्ताच दहा ३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 03/03/2009 - 21:58 नवीन आत्ताच दहा मिनीटांपूर्वी हाच "सुखसंवाद" झाला! आणि २२ फेब्रू २२ साली पॅलिंड्रोम असेल असंही त्यापुढे लक्षात आलं, २२-०२-२०२२. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
जबरदस्त टारझन Tue, 03/03/2009 - 22:47 नवीन जबरदस्त विज्ञाण कळलं आम्हाला ह्या धाग्यातुन ... एक काँप्लेक्स फॉर्म्यूला सांगतो .. उद्या आहे ४-३-०९ म्हणजेच { (दिन-१)*(महिना) = वर्श } परवा आहे ५-३-०९ म्हणजेच { (दिन-२)*(महिना) = वर्श } णंतर ६-३-०९ म्हणजेच ( (दिन-महिना)* महिना = वर्श } बाकी रोज एक धागा काढूनच सांगू - (अंकवैज्ञाणिक ) टाराणुजण
प्रतिक्रिया
सही!
सर्वाना Happy
दादुस,
आत्ताच दहा
जबरदस्त