✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फोटो शॉप चि जादु..२

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Tue, 01/13/2009 - 10:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3506 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

श
शनआत्तार Tue, 01/13/2009 - 11:01 नवीन

खुपच छान

आपली करामत फारच छान आहे. आपले अभिनंदन
  • Log in or register to post comments
क
केदार केसकर Tue, 01/13/2009 - 11:06 नवीन

फार सुंदर!

खूप सही झालाय हा फोटो. आवडलेल्या काही गोष्टी: लाल फुलाचं प्रतिबिंब ओठावर येउन जो effect आलाय तो झक्कास! प्रकाशयोजना फार सुंदर! मला वाटलेल्या काही सुधारणा: डावा डोळा थोडासा abnormally hide झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे चित्राचा लोभसवाणेपणा थोडासा affect झालाय असं वाटलं. बाकी overall खूप सही केलायस. अजुन येउ दे! केदार
  • Log in or register to post comments
म
मैत्र Tue, 01/13/2009 - 11:09 नवीन

छान

इफेक्ट छान आहे. केदारने म्हटल्या प्रमाणे डावा डोळा थोडा स्पष्ट झाला तर अजून चांगलं दिसेल आणि ती मनीषा आहे हेही जाणवेल.
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 01/13/2009 - 11:35 नवीन

खुप सुंदर

सुंदर झालाय प्रयत्न :) ओठावर आलेले प्रतीबिंब झकासच आणि निळा डोळा क्लास..
  • Log in or register to post comments
र
रेवा Tue, 01/13/2009 - 11:43 नवीन

अतिशय सुंदर!!

खुप सुंदर...तरल .. lighting effect अप्रतिम!! कल्पना ही वेगळी आहे. original image टाकल्यास घेतलेल्या मेहनतीची कल्पना येईल.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 01/13/2009 - 11:48 नवीन

छान झाले

छान झाले आहे, मुळ फोटो पण टाका म्हणजे कल्पना येयील ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 01/13/2009 - 13:10 नवीन

केवळ

केवळ अप्रतीम! मला असा अनुष्काचा एखादा फोटू करून द्या की प्लीज! आपला, (अनुष्काचा पागल) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 01/13/2009 - 13:15 नवीन

(विषय दिलेला नाही)

Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 01/13/2009 - 15:58 नवीन

समोरच...

(विषय दिलेला नाही) तो समोरच बसलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सखाराम_गटणे™ Tue, 01/13/2009 - 15:59 नवीन

मला पारोची

मला पारोची आठवण आली. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा