गेल्या रविवारी पईबुवा मस्त गायले. ८२ वर्षे वय जाणवले नाही. बसंत, परज व डागोरी. २५ -३० मि. मजा आला. मला वाटते जयपूर घराण्याचे ते आता 'लास्ट ऑफ द रोमन्स' असावेत. मिपाच्या कलादालनात शास्त्रिय संगीतप्रेमीं साठी हे छायाचीत्र . (आय्.आय.टी. पवई , २१ सप्टे. २००८).
- मोहन
वाचने
2518
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
मोहन
पं. पईंच्याबद्दल मला असलेली माहीती
In reply to मोहन by अमोल केळकर
जयपूर