Skip to main content

आकाशात नसलेलं इंद्रधनुष्य..!

लेखक भाग्यश्री यांनी सोमवार, 15/09/2008 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी धुवत असताना उन्हाने पडलेले इंद्रधनुष्य ! :)
From Miscellenious
From Miscellenious
आणि हा माझा आवडता फोटो..
From Miscellenious
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3768
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सुरेख इन्द्रधनुख...! :) गाडीचा कलरही क्लास आहे! भाग्यश्री, अमेरीकेत तुझ्याकडे आलो की तुझ्या गाडीतनं मला फिरवून आण हो! :)

झकास फोटो भाग्यश्री!

धन्यवाद तात्या, नक्की या इथे! :) थँक्स ग अदिती!

छोटेखानी इंद्रधनुष्य आवडले. :-)

मस्त आहे. अशा प्रकारचे इंद्रधनुष्य पहिल्यांदाच पाहिले.

धन्यवाद सगळ्यांना! :)