केकचे फोटो
नमस्कार मिपाकर,
मी नविन सदस्य आहे आणि लेखनाचा पहिला प्रयत्न आहे.
चला तर मग...सुरुवात गोडापासुन करु. मी केलेल्या केकचे काही फोटो. प्रत्येक पायरीचे नाही आहेत, पुढील वेळेस आठवणीने काढेन.
आशा करते की आपणास आवडतील.

लेखनविषय:
याद्या
43490
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
आहा!
अरे वा... खुपच छान आहेत केक.
सगळे फोटो मस्त आले आहेत... पण....
+१ तिसरा फोटो एकदम कातिल!
In reply to सगळे फोटो मस्त आले आहेत... पण.... by मुक्त विहारि
+१
In reply to +१ तिसरा फोटो एकदम कातिल! by आदूबाळ
अरे वा!
+१
In reply to अरे वा! by पैसा
सुपर्ब!
(No subject)
जबरदस्त
एकसे एक...!
उत्तम.
केक म्हणजे लई भारी चीज हो!
नं३ आणि
अप्रतिम देखणे फोटो
ग्रेट!!!
आर्टीस्टीक अन फोटोजेनिक केक
देवा! हे असल फक्त दुकानात असत
सगळेच केक छान दिसत आहेत.
धन्यवाद!!
धन्यवाद!!!
In reply to धन्यवाद!! by चेरी
मस्त..........!
मस्त
In reply to मस्त..........! by रुमानी
मस्तच
मस्त
एकसे एक जबर्या प्राणघातक केक
केकचे फोटो
मस्तच! रंगसंगतीही सुरेख आहे!
केक बघून केकाटल्या गेलो आहे..
(No subject)
In reply to केक बघून केकाटल्या गेलो आहे.. by पिंगू
सगळेच केक एकदम "मार डाला" !!
जबराट..
मला पण आयसिंग शिकायच आहे!
सगळेच भारीयेत ... चिमनीवाला
छान