Skip to main content

ताडोबा

ताडोबा

Published on 18/02/2013 - 16:21 प्रकाशित
हे फोटो ताडोबा-अंधारी येथील आहेत,editing केलेले नाही.लोकांना आवडले तर लेख टाकीन म्हणते भंटकंती सदरात . .
लेखनविषय:

याद्या 7176
प्रतिक्रिया 7

वाघोबा आणि माकडाच्या पोज छानच आहेत. पण असाही धागा (खरं तर २ धागे दिसतायेत) सुरू केलाच आहे तर उगाच अंदाज घेण्यापुरते २ फोटो टाकण्यापेक्षा संपूर्ण लेखच टाकला असता.