विदुषक

लेखक: अभिजीत राजवाडे कलादालन
हा विदुषक उन्हातान्हामधे उभ्या असलेल्या वैतागलेल्या लोकांचे त्याच उन्हातान्हामधे उभे राहुन मनोरंजन करत होता. मानले त्याला. त्याचे हे प्रकाश चित्र आणि त्याचा गायलेल्या भारत गीताचा व्हिडियो दोन्ही येथे देत आहे. Crown माझी मिसळपाव वरिल "विदुषक" कविता येथे वाचा.
लेखनविषय:

अत्रुप्त आत्मा यांनी 23/08/2011 - 16:09 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

:smile: ....ऐकताना खूप मजा आली...हा हा हा...