दामिनी
कालच्या दिवसभर घरात खूपच गरम होत होतं. टिव्ही वरून संध्याकाळी थोडा पाउस असेल असं सांगत होते पण सात साडेसात पर्यंत आकाशात कसल्याही संशयास्पद हालचाली दिसेनात. घरात उकडत होतं म्हणून बाहेर ग्यालरीत येउन बसलो. थोडावेळ गेला नसेल तोच वारा सुरू झाला आणि बघता बघता आकाश भरून आलं. हा हा म्हणता विजांचा कडकडाट सूरू झाला आणि दणदणीत शॉवरबाथ घेतल्यासारखा पाऊस सुरू झाला. विजांचं तांडव बघताना दोन दोन मिनिटांच्या विडियो क्लिप्स रेकोर्ड केल्या आणि त्यातून विजांचे मस्त शॉटस मिळाले.
वर्गीकरण
छान आहेत.
In reply to छान आहेत. by शिल्पा ब
सहमत
पाहिल्यावर 'कड कडाड कड्ड "
दूर्मीळ योग आहे हा.
झकास
In reply to झकास by प्रचेतस
वरिल सर्व फोटो/विडियो माझ्या
In reply to झकास by प्रचेतस
शटर स्पीड हाय.. अपार्चर
In reply to शटर स्पीड हाय.. अपार्चर by शैलेन्द्र
शटर स्पीड लो
In reply to शटर स्पीड लो by धनंजय
मी केलेल्या प्रयत्नांवरुन
In reply to झकास by प्रचेतस
+१
हे पहा करून...
In reply to हे पहा करून... by मर्द मराठा
धन्यवाद
छान....छान