माझे मिसळपाव वर हे पहिलेच प्रकाशचित्र आहे. तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळु द्या.
खुप खुप आभार.
-अभिजीत राजवाडे
https://maalkauns.blogspot.com/
https://nabaad.blogspot.com/
https://ideafest.blogspot.com/
www.abhijeetrajwade.com
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4858
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम!
उत्तम!
धन्यवाद!!!
खुप खुप आभार!!!
मी कुठेतरी वाचलं होतं की
मी कुठेतरी वाचलं होतं की चांगलं छायाचित्र ते जे चित्रासारखं दिसतं आणि चांगलं चित्रं ते जे छायाचित्रासारखं दिसतं. त्या न्यायाने हे छायाचित्र मस्तच आहे. आणि तसेही सुंदर आहे.
एक असताना दुसरं कशाला असा
In reply to मी कुठेतरी वाचलं होतं की by शुचि
एक असताना दुसरं कशाला असा प्रश्न पडला आहे. दिसतं तसंच्या तसं हुबेहूब उतरवण्यासाठी एक कॅमेरा आणि क्लिकची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रचंड प्रमाणात वेळ खर्च करून हाताने तसंच चित्र का काढायचं?
फोटो आवडला. पण एक शंका आहे. ड्रमसेटमधल्या थाळीची कड कृत्रिम वाटते आहे ती कशामुळे?
नमस्ते!!!
In reply to एक असताना दुसरं कशाला असा by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदिती, त्या थाळीचा शार्पनेस खुप जास्त आला आहे. त्याला थोडे सोफ्ट करावे लागेल.
प्रतिक्रियेबद्द्ल खुप खुप आभार!!!
भिती वाटती आहे.
शुचि,
इतकी सुंदर प्रतिक्रिया!!! क्या बात है.
खुप खुप आभार!!!
चित्र नक्कीच चांगले आहे,
चित्र नक्कीच चांगले आहे, त्यात शुचिची प्रतिक्रीया चार चांद लावून गेली.
सौन्दर्य
आभार!!!
In reply to चित्र नक्कीच चांगले आहे, by सौन्दर्य
सौंदर्य, खुप खुप आभार!!!
'ठिश्श...' ह्या शिर्षाकामुळे
'ठिश्श...' ह्या शिर्षाकामुळे उत्कंठा ताणली गेली आणि धागा उघडला. खरे सांगायचे तर चित्र आणि कविता ह्यातील काडीचेही ज्ञान मला नाही. पण ह्या चित्रात काय वैशिष्ठ्ये आहेत ते तज्ञांकडून सोप्या भाषेत वाचायल आवडेल.
एक सामान्य दर्शक म्हणून चित्र पाहताच एखाद्या म्युझिक अल्बमच्या कव्हरची आठवण झाली.
शुचि मामीची प्रतिक्रिया आवडली.
म्युझिक कव्हर ची संकल्पना आवडली
In reply to 'ठिश्श...' ह्या शिर्षाकामुळे by परिकथेतील राजकुमार
परा, खुप खुप आभार!!!
म्युझिक कव्हर ची संकल्पना आवडली
In reply to 'ठिश्श...' ह्या शिर्षाकामुळे by परिकथेतील राजकुमार
परा, खुप खुप आभार!!!
म्युझिक कव्हर ची संकल्पना आवडली
In reply to 'ठिश्श...' ह्या शिर्षाकामुळे by परिकथेतील राजकुमार
परा, खुप खुप आभार!!!
प्रकाशचित्र आवडलं!
दोन्ही ड्रम-स्टिक्स, drum आणि cymbal (थाळी?) या त्यांच्या ध्येयांच्या इतक्या जवळ पोहोचलेल्या असतांना, 'poised to strike' अशा अवस्थेत, अचूक पकडलेला क्षण खूप आवडला. Blurred पार्श्वभूमीवरून वेगाचा अंदाज येतो असं वाटतं.
(प्रकाशचित्राचं नांव अर्थातच आवडलं, अगदी 'ठिश्श!' असा आवाज पुढच्याच क्षणी येणार अशी हुरहूर लावणारं प्रकाशचित्र.)
आणखी येऊ द्यात.
नमस्ते
In reply to प्रकाशचित्र आवडलं! by बहुगुणी
लवकरच आणखी प्रकाश चित्रे टाकतो. खुप खुप आभार.
आवडले ...
अचूक वेळ साधलीत...
छायाचित्राच्या संकल्पनेबद्दल बहुगुणींशी सहमत .. अपवादः --- Blurred पार्श्वभूमीवरून वेगाचा अंदाज येतो असं वाटतं---
Blurred पार्श्वभूमी हा बोकेह परिणाम आहे...
आभार!!!
In reply to आवडले ... by मर्द मराठा
प्रतिक्रियेबद्द्ल खुप खुप आभार!!!
हा बोकेह परिणाम नाही.
छान
छायाचित्र छानच आहे. प्रकाशाचा रंग आवडला.
चित्रात डावीकडची (वरची ड्रमवरची) सावली मात्र उगाचच आली असे वाटते. तरीही सावली वगळून छायाचित्र घेता येऊ शकले असते का याबद्दल साशंक आहे.
सावली
In reply to छान by चित्रा
चित्रा, प्रथम खुप खुप आभार!!!
ती सावली ड्र्म वाजवणार्याची आहे. त्यामुळे ती वगळणे अंमळ अवघडच होते.
पण पुढ्च्या वेळेस लक्षात ठेवेन.
अप्रतिम चित्र आहे, मनापासुन
अप्रतिम चित्र आहे,
मनापासुन आवडले.
एकदम बारिक बारिक गोष्टींचा ही केलेला खुप मोठा अभ्यास लगेच लक्षात येतो आहे.
पुढील चित्रास शुभेच्छा..