काल माझ्याघरी दिवाळी आल्यासारखच मला वाटत होत. कारण काल आमच्याकडे २० दिवे झगमगले. आहो म्हणजे २० ब्रम्हकमळे फुलली (ह्याचे खरे नाव ब्रम्हकमळ नाही. हा निवडुंगाचा प्रकार आहे हे माहीत आहे तरी मला ह्याला ब्रम्हकमळ म्हटले की खुप चांगले वाटाते).
१) संध्याकाळी कळ्या मस्त गुबगुबीत झाल्या होत्या.
३) पाउस, अंधाराची तमा न बाळगता उमलत होती.
६) फुलाचे संपुर्ण रुप पाहुन उपमा द्यायला शब्दच सुचत नाहीत
७) ह्यांनी आपला परिसर सुगंधाने धुंद केला होता.
८) आता ह्यांना काय उपमा द्यायची ?
९) आम्ही बाजुला आहोत आमच्याकडेही लक्ष द्या.
१०) रात्री ११.३० ला फुललेली फुले अंधारात दिव्यांप्रमाणे उजळून दिसत होती.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
11856
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख आहेत ग फुले.
सुरेख आहेत ग फुले.
मस्त मस्त ग एकदम , खुप छान
मस्त मस्त ग एकदम , खुप छान वाटलं एकदम.
वॉव... हे ब्रम्हकमळच
वॉव... :)
हे ब्रम्हकमळच आहे,ह्याच्या एका पानातुन दुसरे पान येते या झाडाला... आमच्या घरी सुद्धा होत हे झाड.अनेक वर्ष वाट पाहुन शेवटी एक दिवस गुबगुबीत कळीचे दर्शन झाले होते...पण फुल रात्री फुलुन कधी गेले त्याचा च्यामारी पत्ताच लागला नाय... :(
काय जागु ताय ह्या फुलांना अप्रतिम सुगंध असतो काय ?
बाणा, ह्या फुलांना अप्रतिम
In reply to वॉव... हे ब्रम्हकमळच by मदनबाण
बाणा, ह्या फुलांना अप्रतिम सुगधं असतो. माझ्या घरीपण एकदा ६ फुले उमलली होती.
माझी आजी त्या फुलांसाठी ठाण मांडून बसली होती. कारण काय तर ती फुले म्हणजे ब्रम्हकमळ.
मुळात मी तेव्हा तो निवडुंग असल्याचे सांगितले, तेव्हा कुणाला ते पटलेच नव्हते. असो..
बाकी जागुताईने बाग छानच फुलवली आहे.
- पिंगू
प्रसन्न करणारी सुंदर फुले.
प्रसन्न करणारी सुंदर फुले. फोटो झकास..
अप्रतिम वाटले फुले पाउन
अप्रतिम वाटले फुले पाउन
अतिशय सुरेख
जागुताई, खूपच सुंदर फुलं आहेत. मी ब्रह्मकमळ प्रत्यक्षात पाहिलेलेच नाही. पण ही फुलं फोटोत इतकी छान दिसतात म्हणजे प्रत्यक्ष खरंच दिवाळीच असल्यासारखे वाटत असणार.
आहाहा!!! काय सुंदर आहेत गं
आहाहा!!! काय सुंदर आहेत गं फुले!!! अप्रतिम!!!
खुप सुंदर फोटु न ते ही स्टेप
खुप सुंदर फोटु न ते ही स्टेप बाय स्टेप
छान
सुरेख!
जागुतैंच्या पेशन्सला सलाम!
जागुतैंच्या पेशन्सला सलाम! किती चिकाटीने फोटो काढलेत.
मस्त, अप्रतिम, ................... जाउदेत कितीदा तेच तेच शब्द टंकायचे?? :)
वा!
अप्रतिम! ह्या फुलांचा पांढरा रंग हा 'शुभ्र पांढरा' ह्या शब्दांनी व्यक्त होणारा रंग आहे.
पाकळ्यांचा अलवार तलमपणा केवळ नि:शब्द करणारा.
निसर्गाचा चमत्कार आवडला.
लेखाचं शीर्षकही समर्पक. धन्यवाद जागुतै! :)
-रंगा
व्वा!!!!
व्वा!!!!
फोटो आवडले.
फोटो आवडले.
सगळ्या सगळ्यांचे अगदी
सगळ्या सगळ्यांचे अगदी मनापासुन धन्यवाद.
मस्त.....!!!!!
मस्त.....!!!!!
आज पाहीला हा धागा.
हापिस आते ही सॉल्लिड झोप आल्याने मिपाका सहारा लिया गया..
आणि ही फुलं नजरेस पडली :) प्रसन्न प्रसन्न वाटलं..फोटो अह्हाहाहा आले आहेत !!!
व्वा. मजा आली. :) :)
( पण ब्रह्मकमळ आणि निवडुंग ?? )
'शुभ्र काही जीवघेणे'
'शुभ्र काही जीवघेणे'
अहाहा..
In reply to 'शुभ्र काही जीवघेणे' by परिकथेतील राजकुमार
'शुभ्र काही जीवघेणे'
अगदी हेच मनात आले फोटो पाहताना..
फार सुंदर!
स्वाती
निशब्द
व्वा !! जागु अप्रतिम !! आणि आता पुढे काही शब्दच सुचत नाहीये अगदी निशब्द केलस ,खरच फुलं बघुन तर खूप खूप प्रसन्न वाटतय :)
सुंदर!
सुंदर!
नंदादिप, पल्लवी, राजकुमार,
नंदादिप, पल्लवी, राजकुमार, कैरी, नगरिनिरंजन धन्यवाद.
सुंदर. रच्याकने >>>३) पाउस,
सुंदर.
रच्याकने
>>>३) पाउस, अंधाराची तमा न बाळगता उमलत होती.
ही फुलं रात्रीच उमलतात
आणि
>>>मी ब्रह्मकमळ प्रत्यक्षात पाहिलेलेच नाही.
पुण्यवंतांनाच फुललेली दिसतात ;)
पुण्यवंत
In reply to सुंदर. रच्याकने >>>३) पाउस, by प्यारे१
>>>>मी ब्रह्मकमळ प्रत्यक्षात पाहिलेलेच नाही.
>>पुण्यवंतांनाच फुललेली दिसतात
इथे फोटु बघायला मिळाले म्हणजेही आपण सर्वच काही कमी पुण्यवंत नाही बरं का!!
मस्त
खूप खूप छान. हे केवळ एकच फूल असते तरी सुंदर दिसते.
इथे तर संपूर्ण झाड लगडलयं फुलांनी.
मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो :)
मस्त फोटो
ब्रम्हकमळाचा सुगंध असा की बस.. फोटो बघुन मस्त वाटले ताई.
अतिशय सुंदर फोटू. टवटवीत
अतिशय सुंदर फोटू. टवटवीत ब्रम्हकमळांनी मन प्रसन्न केलं.
खुपच सुंदर ब्रह्मकमळ
खुपच सुंदर ब्रह्मकमळ आहेत.आमचा घरी पण पावसात अशीच दर वेळेस ८,९ फुल एकावेळेस येतात.ब्रम्हकमळ घरी येणे म्हणजे फारच चांगले समजले जाते.या फुलांचा सुगंध खूपच सुंदर येतो.
अगदी मनापासुन सगळ्यांचे
अगदी मनापासुन सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांचे प्रतिसाद ब्रम्हकमळाच्या सुगंधाप्रमाणे दरवळताना मी जाणवतेय.
सुंदर फुले
सुंदर फुले
सुंदर फुले आणि फोटो
सुंदर फुले आणि फोटो.
पावसाच्या थेंबांमुळे लज्जत आणखीनच वाढलीय.
माझ्या अज्ञानातून उपजलेला प्रश्नः
ही फुले फक्त रात्रीच उमलतात का? सकाळ झाली की कोमेजतात?