टी शर्टवर मजकूर अंमळ जास्त आहे.
अनोळखी व्यक्ती एकतर आपल्यासमोर आपले वाचन होईपर्यंत थांबण्याची शक्यता कमी आणि दुसरे म्हणजे कोणत्याही बाईकडे (तिने हा कपडा घातल्यास) असे पहात रहायचे म्हणजे पंचाईत!;)
एखाद्या बाईनी टी -शर्ट घातलेला नसेल (म्हणजे वर चित्रत दाखवलेला आहे तसा ) तरी आम्ही डोळे भरुन बघतोच.
त्यात आमच्या राजशेखर धम्याची नजर म्हणजे तर.... हॅ हॅ हॅ
प्रतिक्रिया
प्रामाणिकपणे सांगा...
पोस्टर्स आणि टी-शर्ट्स
छान - थोडे मिताक्षर हवे
मिताक्षरी
In reply to छान - थोडे मिताक्षर हवे by धनंजय
ही मिताक्षरी
In reply to छान - थोडे मिताक्षर हवे by धनंजय
टी शर्टवर मजकूर अंमळ जास्त
आम्ही बायांना हा टी शर्ट
In reply to टी शर्टवर मजकूर अंमळ जास्त by रेवती
??
In reply to टी शर्टवर मजकूर अंमळ जास्त by रेवती
का? त्यात इतकं अवघड काय
In reply to ?? by विवेक मोडक
उलट मजकूरवाला टी-शर्ट असेल तर
In reply to ?? by विवेक मोडक
+१ अगदी!
In reply to उलट मजकूरवाला टी-शर्ट असेल तर by शाहरुख
तुमची पण समाधी घेऊ काय
In reply to +१ अगदी! by चतुरंग
मी ऑलरेडी
In reply to तुमची पण समाधी घेऊ काय by बिपिन कार्यकर्ते
हम्म्म्म्म
In reply to मी ऑलरेडी by चतुरंग
बरोबर
चांगलं हाय
ह्म्म... आम्ही लाचार आहोत आणि