Skip to main content

टी शर्ट

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 28/07/2011 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
.. ..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6429
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

पोस्टर्स आणि टी-शर्ट्स यांच्यात एक साधर्म्य वाटतं. दोन्हीत कमीतकमी अक्षरं आणि जास्तीतजास्त चित्रं (रेखाचित्रे, ग्राफ्स, प्लॉट्स, मॅप्स, फिगर्स) असाव्यात. निबंध लिहीलेले पोस्टर्स आणि टी-शर्ट्स अनाकर्षक वाटतात.

छान - पण थोडे मिताक्षर हवे, असे वाटते.
भ्रष्ट पुढारी फसवतात : ते बदलणे अशक्य! --- आपण मेंढरे फसतो : आपण बदलणे शक्य!

In reply to by धनंजय

मिताक्षरी हवे हे बरोबर पण बहुगुणी यांनी सामान्यांना जी क्लिन चीट दिली नाही ती इथे मिळते असे वाटते. पण तरीही ही मिताक्षरी आवडली.

In reply to by धनंजय

आवडली. त्यात थोडा अजून बदल करून अशी असेल तर मी घालू शकेन.
आम्हीच मूर्ख मेंढरे या पूढार्‍यांना निवडून देतो --- नाहीच ते बदलणार पण आम्ही?

टी शर्टवर मजकूर अंमळ जास्त आहे. अनोळखी व्यक्ती एकतर आपल्यासमोर आपले वाचन होईपर्यंत थांबण्याची शक्यता कमी आणि दुसरे म्हणजे कोणत्याही बाईकडे (तिने हा कपडा घातल्यास) असे पहात रहायचे म्हणजे पंचाईत!;)

In reply to by रेवती

>दुसरे म्हणजे कोणत्याही बाईकडे (तिने हा कपडा घातल्यास) असे पहात रहायचे म्हणजे पंचाईत!Wink का? त्यात इतकं अवघड काय आहे??

In reply to by विवेक मोडक

का? त्यात इतकं अवघड काय आहे??
एखाद्या बाईनी टी -शर्ट घातलेला नसेल (म्हणजे वर चित्रत दाखवलेला आहे तसा ) तरी आम्ही डोळे भरुन बघतोच. त्यात आमच्या राजशेखर धम्याची नजर म्हणजे तर.... हॅ हॅ हॅ

In reply to by शाहरुख

टी शर्टवर मजकूर असल्याने 'काय बघतोस रे?' असं म्हणायला जागा नाही! अगदी मन लावून वाचन करा! ;) -(वाचनप्रेमी) रंगा

In reply to by चतुरंग

तुमची पण समाधी घेऊ काय बांधायला? नाही म्हणजे जरा जास्तच हिंमत दाखवताय म्हणून म्हणलं! अवांतर : वाचनप्रेमीवरून आम्हाला सिलिंगफ्यानप्रेमी आठवलं! ;)

In reply to by चतुरंग

आणि मी मन लावून वाचन करा असं फक्त सांगतोय!
रंगाशेठ म्हणजे 'आधी केले मग सांगितले' ह्या वचनाला जागणारे आहेत असे कोणसे म्हणत होते परवा.

अगदी बरोबर

करा.... कराच असे टीशर्ट तयार...