Skip to main content

मी काढलेल्या ९ व्यंगचित्रांचा संग्रह!!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 05/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11537
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

आता पाहता आली नसले तरी जेंव्हा नेट वर बसेन तेंव्हा आवर्जुन पाहिन. येथे ही काही चित्रे दिली असती तरी चालले असतेच

छान ! सिम्प्ल आणि सोबर्

व्यंग चित्रे आवडलित. न पह्हाता

व्यंगचित्र हे ८० टक्के गद्य व २० टक्के चित्र असते असे म्हणतात. चित्राच्या लिंका ऐवजी चित्र दिली असती तर बरे झाले असते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सहमत

In reply to by प्रकाश घाटपांडे

सहमत

काही चित्रे मस्त आहेत... छंद जोपासा... अजुनही पाहायला/वाचायला आवडेल...

अरे मला काहीच दिसत नाही...बराचशा पोस्ट चक्क रिकाम्या दिसतायेत मला....