मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऑर्किड माझ्या घरी...

प्रीति सखि · · कलादालन
घरच्या कुन्डी मधे आलेला हा ऑर्किडचा बहर... हे फुल पानाला येते...२ वर्षातून एकदाच... बहर गेल्यावर फक्त पाने माती मधे खोवली की नवीन रोपटे येते! एकेका पानाला एकदम खुपसारी फुले येतात.... आता एक क्लोजउप
लेखनविषय:

वाचने 4745 वाचनखूण प्रतिक्रिया 17

अत्रुप्त आत्मा 30/06/2011 - 00:39
याची हिस्ट्री थोडी ब्रम्हकमळा सारखी वाटते...फोटो मात्र १ नंबर काढलेत...

इरसाल 30/06/2011 - 10:41
तवाच तवाच, आमची HR असला नक्षी असलेला स्कार्फ घालून फिरायची विचारला तर सांगायची नाही. आता समजले कि तो ऑर्किड नक्षीचा होता तर.(तिला तो आमच्या जुन्या MD ने गिफ्ट केला होता म्हूनशान सांगत नसल अम्बामाय). बाकी तुम्ही दिलेले फोटो अतिशय छानच. ह्यासाठी काही वेगळी विशेष काळजी घ्यावी लागते काय ?

In reply to by इरसाल

छोटा डॉन 30/06/2011 - 10:46
आमची HR असला नक्षी असलेला स्कार्फ घालून फिरायची विचारला तर सांगायची नाही. आता समजले कि तो ऑर्किड नक्षीचा होता तर.(तिला तो आमच्या जुन्या MD ने गिफ्ट केला होता म्हूनशान सांगत नसल अम्बामाय).
=)) =)) =)) _/\_ >>बाकी तुम्ही दिलेले फोटो अतिशय छानच. हेच म्हणतो, छान फोटो ... - छोटा डॉन

स्वाती दिनेश 30/06/2011 - 12:23
सुरेख फोटो! स्वाती

एक तारा 30/06/2011 - 14:32
फारच छान. २ वर्षातुन एकदा येणार म्हणजे फारच वाट पाहायला लावतो हा.

वेताळ 30/06/2011 - 19:18
खुप आवडले. आता आर्किड कुंडीत कसे लावावे?त्यात माती बरोबर काय घालावे?तसेच ह्या आर्किडची पाने मिळतील का? ह्याबद्दल सविस्तर लिहा.