ऑर्किड माझ्या घरी...

लेखक: प्रीति सखि कलादालन
घरच्या कुन्डी मधे आलेला हा ऑर्किडचा बहर... हे फुल पानाला येते...२ वर्षातून एकदाच... बहर गेल्यावर फक्त पाने माती मधे खोवली की नवीन रोपटे येते! एकेका पानाला एकदम खुपसारी फुले येतात.... आता एक क्लोजउप
लेखनविषय:

जातीवंत भटका यांनी 30/06/2011 - 00:29 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

अप्रतिम !!

अत्रुप्त आत्मा यांनी 30/06/2011 - 00:39 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

याची हिस्ट्री थोडी ब्रम्हकमळा सारखी वाटते...फोटो मात्र १ नंबर काढलेत...

इरसाल यांनी 30/06/2011 - 10:41 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

तवाच तवाच, आमची HR असला नक्षी असलेला स्कार्फ घालून फिरायची विचारला तर सांगायची नाही. आता समजले कि तो ऑर्किड नक्षीचा होता तर.(तिला तो आमच्या जुन्या MD ने गिफ्ट केला होता म्हूनशान सांगत नसल अम्बामाय). बाकी तुम्ही दिलेले फोटो अतिशय छानच. ह्यासाठी काही वेगळी विशेष काळजी घ्यावी लागते काय ?

आमची HR असला नक्षी असलेला स्कार्फ घालून फिरायची विचारला तर सांगायची नाही. आता समजले कि तो ऑर्किड नक्षीचा होता तर.(तिला तो आमच्या जुन्या MD ने गिफ्ट केला होता म्हूनशान सांगत नसल अम्बामाय).
=)) =)) =)) _/\_ >>बाकी तुम्ही दिलेले फोटो अतिशय छानच. हेच म्हणतो, छान फोटो ... - छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार यांनी 30/06/2011 - 12:04 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

जबर्‍याच दिसतायत हो फटू :) लेखाला 'कुन्डी, ऑर्किड आणि मी' असे नाव द्यायचे ना.

जागु यांनी 30/06/2011 - 12:13 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

प्रिती हे फुल पाहताना किति आनंद झाला काय सांगु. खुप छान आहे. फोटोही छान आहेत. मला पण एक पान हवे.

स्वाती दिनेश यांनी 30/06/2011 - 12:23 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

सुरेख फोटो! स्वाती

एक तारा यांनी 30/06/2011 - 14:32 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

फारच छान. २ वर्षातुन एकदा येणार म्हणजे फारच वाट पाहायला लावतो हा.

वेताळ यांनी 30/06/2011 - 19:18 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

खुप आवडले. आता आर्किड कुंडीत कसे लावावे?त्यात माती बरोबर काय घालावे?तसेच ह्या आर्किडची पाने मिळतील का? ह्याबद्दल सविस्तर लिहा.

प्रीति सखि यांनी 30/06/2011 - 22:14 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

धन्यवाद!... रोपटे फुले येवून गेलेली पाने मातीमधे खोवून येते...मातीमधे गाण्डूळ खत घातलेले... :-)

मिसळलेला काव्यप्रेमी यांनी 01/07/2011 - 11:49 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

फटू लै भारी!!