सध्या इथे summer मस्त enjoy करतोय. मागील आठवड्यात BBQ साठी गेलो होतो. तेव्हाचे आणि काही zoo मधील फोटो टाकत आहे.
१. BBQ ची पुर्वतयारी करताना काढलेला फोटो.
२. सॅलॅड.
३. चिकन Shashliks भाजताना.
४. खाण्यासाठी तयार सॅलॅड आणि Shashliks
५. भाजलेले चिकन.
६. आपल्या पद्धतीने बनवलेले चिकन.
७. पाहुणा.
८. जेवण झाल्यावर कामाचा थकवा घालवत होते.
९. Zoo मधे Emu ह्या पक्षाचा काढलेला फोटो.
१०. Meerkat सगळ्या मनुष्यप्राण्यांचे निरिक्षण करताना.
२. सॅलॅड.
३. चिकन Shashliks भाजताना.
४. खाण्यासाठी तयार सॅलॅड आणि Shashliks
५. भाजलेले चिकन.
६. आपल्या पद्धतीने बनवलेले चिकन.
७. पाहुणा.
८. जेवण झाल्यावर कामाचा थकवा घालवत होते.
९. Zoo मधे Emu ह्या पक्षाचा काढलेला फोटो.
१०. Meerkat सगळ्या मनुष्यप्राण्यांचे निरिक्षण करताना.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
3825
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त, आवडले फोटोज् , आम्ही पन
तुम्च्या photos च्या प्रतिषेत
In reply to मस्त, आवडले फोटोज् , आम्ही पन by नरेशकुमार
DSLR कॅमेरा हाय काय?
होय DSLR आहॅ.
In reply to DSLR कॅमेरा हाय काय? by पाषाणभेद
हौशी फोटूग्राफर हाय का? (हळू
In reply to होय DSLR आहॅ. by nishant
सुंदर...
१०वा फोटो सोडला तर बाकी सगळे
+१ टु पिडा, शेवटच्या फोटोत
छाचिदुकान (भारतातून) ऑनलाईन
In reply to +१ टु पिडा, शेवटच्या फोटोत by ५० फक्त
चांगले आहेत फोटो, पण रंग भडक
कोणता कॅमेरा आहे? कोणत्या