Skip to main content

माझी फोटोग्राफी

लेखक nishant यांनी बुधवार, 15/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या इथे summer मस्त enjoy करतोय. मागील आठवड्यात BBQ साठी गेलो होतो. तेव्हाचे आणि काही zoo मधील फोटो टाकत आहे. १. BBQ ची पुर्वतयारी करताना काढलेला फोटो. fire २. सॅलॅड. salad ३. चिकन Shashliks भाजताना. shashliks ४. खाण्यासाठी तयार सॅलॅड आणि Shashliks roasted ५. भाजलेले चिकन. chicken ६. आपल्या पद्धतीने बनवलेले चिकन. drumsticks ७. पाहुणा. jkadsf ८. जेवण झाल्यावर कामाचा थकवा घालवत होते. jsdc ९. Zoo मधे Emu ह्या पक्षाचा काढलेला फोटो. ksdf १०. Meerkat सगळ्या मनुष्यप्राण्यांचे निरिक्षण करताना. sjdkh
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3825
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

मस्त, आवडले फोटोज् , आम्ही पन असेच बर्याचदा गेलेलो आहे BBQ ला. पन फोटो काढले नाही. पुढच्या वेळेस ट्राय मारिण

+१ टु पिडा, शेवटच्या फोटोत एक्स्पोजर का काय ते बरोबर आहे बाकी सगळे भडक/बटबटीत वाटले, कॅमेरा बहुदा सोनीचा असावा, सोनी कॅमेराची खासियत आहे हा बटबटीतपणा. तिसरा हंडी का बार्बेक्युचा पण मस्त आला आहे, फक्त फोटो मधले कलर थोडेसे सॉफ्ट हवे होते. छाचिदुकानात करता येतील बघा.