आला पावसाळा
केंजळगडाच्या माथ्यावर धुकं धुकं.
रोहिड्यावर दाटलेले ढग
चिंब कोथळीगड
तरारलेली खाचरं
ब्रह्मगिरीवरच्या कोसळत्या जलधारा
हिरवाळलेला अंजनेरी
धुकटातल्या त्र्यंबक दरवाज्यात, रतनगडावर
पट्टा उर्फ विश्रामगडाच्या भितींना धडकणारा पाउस
वर्षामेघांमध्ये गुप्त झालेला हरिश्चंद्रगड
चिंबाळलेला माळशेज घाट
धबाबा तोय आदळे
शिवनेरीचा भिजलेल्या भिंती
मुळशीच्या काठावरची भिजलेली भातं
उन्मुक्त मी

रोहिड्यावर दाटलेले ढग
चिंब कोथळीगड
हिरवाळलेला अंजनेरी
धुकटातल्या त्र्यंबक दरवाज्यात, रतनगडावर
चिंबाळलेला माळशेज घाट
धबाबा तोय आदळे
शिवनेरीचा भिजलेल्या भिंती
मुळशीच्या काठावरची भिजलेली भातं
उन्मुक्त मी

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
याद्या
11779
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
क ह र
क्लास्स्स्स्स् आणि
ज..ब..र..द..स्त !शेवटचा फोटो
शेवटचा
In reply to ज..ब..र..द..स्त !शेवटचा फोटो by किसन शिंदे
लई भारी फोटो रे वल्ली, आता
जबरी
अप्रतिम फोटो अवांतर : कालचे
सुंदर!!
लय लय लय भारी फोटो. बेष्ट.
आईचा घो ! वल्ली शेठ डोळ्याचे
कधी?
वेड लागलं.............
परत ?
In reply to वेड लागलं............. by कवितानागेश
मस्त........
अप्रतिम
क ड क!! फटू.
ख ल्ला स!!! उच्च! हुच्च!!
एक नंबर
खतरनक फटू भाय....... लय
मस्त!!
लईच भारी!!!
जीवघेणे फोटू
अहा..
जबरा
ओसम
झ का स्स्स्स्स्स...
सह्याद्री आणि पावसाळा झक्कास
दंगा !!!!!! फूल टू राडा रे !!
खुं खा र !!!
जब्बरदस्त!
ढिंचाक !!!
मस्त
शिरां पडली या वल्लीवर ती.. या
जबरदस्त
अगदी धुंद करणारे फटु.