Skip to main content

आला पावसाळा

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 08/06/2011 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
केंजळगडाच्या माथ्यावर धुकं धुकं. रोहिड्यावर दाटलेले ढग चिंब कोथळीगड तरारलेली खाचरं ब्रह्मगिरीवरच्या कोसळत्या जलधारा हिरवाळलेला अंजनेरी धुकटातल्या त्र्यंबक दरवाज्यात, रतनगडावर पट्टा उर्फ विश्रामगडाच्या भितींना धडकणारा पाउस वर्षामेघांमध्ये गुप्त झालेला हरिश्चंद्रगड चिंबाळलेला माळशेज घाट धबाबा तोय आदळे शिवनेरीचा भिजलेल्या भिंती मुळशीच्या काठावरची भिजलेली भातं उन्मुक्त मी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11793
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

क ह र मान गये उस्ताद.... सगळे फोटू अप्रतिम शेवटचा तर मास्टरपीस

ज..ब..र..द..स्त ! शेवटचा फोटो अतिशय सुंदर... वल्ली, तो शेवटचा फोटो तुम्ही कुठे काढला आहे?

जबरी कलेक्शन.. मान गये उस्ताद..

पावसाळा सुरु होतोय. कधी निघायचं बोला.

आई शप्पथ्,भन्नाट फोटो आहेत मित्रा.

वाहव्वा...जबरदस्त...खल्लास....शेवटचा झाडाचा फोटो म्हणजे....हेपी एंडींग

सगळेच फोटो झक्कास!!!

खुप सुंदर आहेत फोटो! :) पावसाळ्याची चाहुल अगदी योग्य वेळी लागली आहे! :)

जीवघेणे फोटू आहेत. सह्याद्री काय कातिल दिसतो पावसाळ्यात!

फार सुरेख चित्रे आणि फोटोंच्या कॅप्शन्सही सार्थ ! (पावसाळ्यातल्या अनेक हिरव्या,ओल्या सहलींची, ट्रेक्सची आठवण ताजी झाली.सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात पावसात भटकायला आता कधी जमेल कुणास ठाऊक? :( ) स्वाती

अनुक्रमे चार,सहा, आणि शेवटचा फोटो लैच जब्रा. -दिलीप बिरुटे

मन रानतं नेल रंऽऽऽऽऽऽऽ

सह्याद्रीमध्ये मन्सूनच्या वाऱ्याप्रमाणे भिरभिर फिरवून आणणारं मस्त कलेक्शन...