Skip to main content

थोडा टीपी

लेखक मीमाको यांनी मंगळवार, 07/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.

फावल्या वेळेत काढलेली काही रेखाचित्रे

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3870
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

हो मी कधीपासुन images add करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्या होत नहियेत so माझा पण टीपी होतोय :(

घरच्या संगणकावरुन चित्रे चढवता येत नाहीत इकडे. मिपा वेगळे आणि फेसबुक वेगळे :) गणपाच्या ह्या धाग्याची मदत घेउन चित्रे चढवा. http://www.misalpav.com/node/13573

हो धन्यवाद. पण मी दोन images add केल्या तरी एकच येते आहे...

In reply to by मीमाको

होतोय ना टी.पी., मग झाले तर.................................... ................उगा फुकाची तक्रार का करताय?

In reply to by सुधीर१३७

हेच का तुमच्या सारख्या जुन्या सदस्यांचे नव्यांशी वागणे? नीलकांतने धागा चढवून पुरते १२ तास झाले नसतील तर कुजकट प्रतिसाद सुरु झाले.

In reply to by रेवती

यात कुजकट काय आहे???????????????????????????????????? येथे टी.पी. साठीच तर येतो ना........................... जशी दृष्टी तशी सृष्टी................... असो, विषय संपला.

ते पहिले चित्र म्हैस (पु ल ची कथा ) आठवण करून देते. त्याची प्रेरणा तीच आहे का ? त्याच्यावर उजवी क्लिक करून ते नवीन खिडकीत उघडले तर दिसले .. असेच येउ द्या !!