घरच्या संगणकावरुन चित्रे चढवता येत नाहीत इकडे. मिपा वेगळे आणि फेसबुक वेगळे :)
गणपाच्या ह्या धाग्याची मदत घेउन चित्रे चढवा.
http://www.misalpav.com/node/13573
यात कुजकट काय आहे????????????????????????????????????
येथे टी.पी. साठीच तर येतो ना...........................
जशी दृष्टी तशी सृष्टी................... असो, विषय संपला.
ते पहिले चित्र म्हैस (पु ल ची कथा ) आठवण करून देते. त्याची प्रेरणा तीच आहे का ? त्याच्यावर उजवी क्लिक करून ते नवीन खिडकीत उघडले तर दिसले ..
असेच येउ द्या !!
प्रतिक्रिया
लेख आवडला. मस्त टीपी झाला.
ह्म्म्म
घरच्या संगणकावरुन चित्रे
:)
होतोय ना टी.पी., मग झाले
हेच का तुमच्या सारख्या जुन्या
यात कुजकट काय
लै भारी मित्रा .. अजून येऊ डे
पहिले चित्र