Skip to main content

बहावा

बहावा

Published on रवीवार, 24/04/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
दुपारचे दीड वाजले . उन मी म्हणत होते. ही काय फोटो काढायची वेळ आहे का ? असं मनाशी म्हणत मी गाडीला स्टार्टर मारला. रस्ता वळणा वळणाचा होता. शेवटच्या वळणावर पोहोचल्यावर मात्र सगळे विसरून मी पहातच राहिलो. आकाशातून पडणारा तीव्र प्रकाश पिवळ्या फुलातून खाली पडे पर्यंत कोवळा होऊन जात होता. झाडाखालची जमीन तर पिवळी धम्मक झाली होती. गोडसर असा वास अवती भोवती भरलेला, आणि फुलांवर जणू दृष्ट लागू नये म्हणून भुंगे पिंगा घालत होते. मनोमन परमश्वराचे आभर मानून मी कॅमेरा ट्रायपॉड्वर चढवला आणि कामाला लागलो...... हा बघा त्याचा फोटो. जयंत कुलकर्णी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4212
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

फोटो दिसले नाहित म्हणुन निराशा झाली.. अवांतर : आता माझ्या आवडत्या कलादालन या विभागासाठी घरीचे नेट घ्यावे लागेल बहुतेक .. ऑफिसातुन ब्लॉक असतात साईटी